मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.
Mar 23, 2014, 03:02 PM ISTभारतीयानं शोधला मलेशियाच्या `त्या` विमानाचा ठावठिकाणा?
मलिशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध गेल्या १२ दिवसांपासून सुरू आहे परंतु अद्याप या विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही. परंतु, याच दरम्यान एका भारतीय व्यक्तीनं या बेपत्ता विमानाचं लोकेशन शोधून काढण्याचा दावा केलाय.
Mar 19, 2014, 12:34 PM ISTमलेशियाच्या `त्या` विमानाचं अपहरण - वृत्तसंस्था
गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाईन्सचं `एमएच३७०` या विमानाचं अपहरण झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या विमानात २३९ प्रवासी आहेत.
Mar 15, 2014, 10:43 AM ISTबेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये - मलेशिया सैन्य
बेपत्ता मलेशिया विमानाच्या शोध घेण्यात यश आलंय. मलेशिया सैन्याच्या मते त्यांच्या रडारवर बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये असल्याचे संकेत मिळालेत. मलक्का जलडमरुममध्ये त्या ठिकाणापासून खूप दूर आहे. जिथं विमानानं संपर्क साधला होता.
Mar 11, 2014, 05:40 PM ISTएअर इंडिया विमानाची मिळणार अचूक माहिती
एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.
Jan 14, 2014, 01:39 PM ISTविमानात सिगारेट पिणं पडलं महाग...
विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.
Jan 6, 2014, 04:56 PM ISTमानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले
साऊदी अरबचे शहर जेद्दाच्या अवकाशातून रविवारी मानवी अवशेष जमिनीवर पडल्याची घटना घडली. विमानाच्या चाकात अडकलेल्या माणसाच्या शरीराचे अवशेष असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Jan 6, 2014, 01:57 PM IST‘ख्रिसमस’ धूम... पर्यटकांच्या खिशाला मात्र फटका
`ख्रिसमस आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं उत्साह आणि आनंद घेऊन येणारा हा सण साजरा करण्यासाठी सारे सज्ज झालेत.
Dec 24, 2013, 05:56 PM ISTरेल्वे, बस आणि विमान तिकिट देणार एटीएम
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
Dec 6, 2013, 06:55 PM ISTसी प्लेनने मुंबईतील बिचसह कोकण किनाऱ्याची कमी पैशात सैर
सी प्लेन...एक असं विमान जे जमीनीवर आणि पाण्यावरही उतरु किंवा उड्डाण घेऊ शकतं. आता याच विमानाने मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागात तुम्हाला प्रवास करता येणार आहे आणि तोही वेळ वाचवून.
Dec 6, 2013, 05:42 PM ISTविमानातील सॅण्डविचमध्ये अळ्या
न्यू यॉर्कहून नवी दिल्लीकडे उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान दिलेल्या जेवणात एका प्रवाशाला सॅण्डविचमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत.
Oct 15, 2013, 06:12 PM ISTविमानाच्या शौचालयात सापडलं ३२ किलो सोनं!
एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
Oct 8, 2013, 10:22 AM ISTआयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`
‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं.
Oct 7, 2013, 04:47 PM ISTविमान हवेत; पायलट मात्र झोपेत!
विमानाचे उड्डाण सुरूंय आणि पायलट झोपले तर? हे अकल्पित घडलंय ब्रिटिश एअरलाईन्सच्या एका विमानात!
Sep 28, 2013, 06:24 PM ISTहा पाहा... पाच वर्षांचा धाडसी पायलट!
चीनमध्ये अवघ्या पाच वर्षांचा एक चिमुकला विमान उडवून आजवरचा सगळ्यात कमी वयाचा पायलट बनलाय. ‘हो यिडे’ असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरात सगळीजणं त्याला लाडानं ‘डुओडुओ’ म्हणूनच हाक मारतात.
Sep 4, 2013, 10:52 AM IST