सौरउर्जेवर उडणारं विमान अहमदाबादमध्ये
सौरउर्जेवर उडणारं विमान अहमदाबादमध्ये
Mar 11, 2015, 10:58 AM IST'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!
सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं आज अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय.
Mar 11, 2015, 08:37 AM ISTबंगलोर एअर शोमध्ये विमानांचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 07:54 PM ISTहवाईजादा! ज्याने विमान बनवण्याचं स्वप्नपूर्ण केलं
स्वप्न पाहणं कधीही सोडू नका, असं म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूची परिस्थिती काहीही असली पण स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो,
Feb 12, 2015, 04:40 PM ISTव्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा!
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.
Feb 3, 2015, 11:33 AM ISTपंतप्रधान मोदींसाठी नवीन विमानांची तयारी...
देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या व्हीव्हीआयपी उड्डाणासाठी 'जम्बो जोट' लवकरच भूतकाळात जमा होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत बोईंग 777-300 एक्सटेन्डेड रेंज (ईआर) या विमानांना व्हीव्हीआयपी हवाई ताफ्यात सामील करण्याच्या तयारीत आहे.
Feb 2, 2015, 05:17 PM ISTआता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार
रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 20, 2015, 08:45 PM ISTएका 'हायजॅक'ची कहाणी आणि सत्य!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 11:26 AM ISTअखेर समुद्रतळाशी सापडलं एअर एशियाचं विमान
एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात सर्च टीमला यश मिळालंय. एका रिपोर्टनुसार जावाच्या समुद्रतळाशी २४ ते ३० मीटर खोल बेपत्ता विमानाचे अवशेष मिळालेत. सर्च टीमनं इंडोनेशियाजवळील समुद्रतळाशी पोहोचून एअर एशियाच्या विमानाचा शोध घेण्यासाठी ध्वनी उपकरणांचा वापर केलाय.
Dec 31, 2014, 04:19 PM ISTभारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी
मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.
Dec 6, 2014, 11:03 AM IST'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!
भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…
Nov 13, 2014, 09:43 AM ISTविमानतळावर म्हैशीची स्पाईस जेट विमानाला धडक
सुरतमध्ये स्पाईस जेटचं विमान उड्डाण घेत असताना एका म्हैशीला ठोकलं. या आपघातात दीडशे लोक थोडक्यात बचावले. हे विमान सुरतहून दिल्लीला जात होतं.
Nov 7, 2014, 12:32 PM ISTपाहा विमानाचे थरारक अपघात, मृतांची संख्या शून्य
हा असा व्हिडीओ यात विमानाचे अनेक अपघात कैद करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की या अपघातांमध्ये एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. हजारो किकिलोमीटर उंचीवरून विमान पेटत खाली येत, आणि क्षणात त्यातून पॅराशूटने चालक दल आपली सुटका करून घेत असतांना या अपघातात दिसतं.
Nov 4, 2014, 05:24 PM ISTभविष्यात येतंय पारदर्शक विमान!
तुम्ही जर विमानातून प्रवास करताना विमानाच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहून आनंदी होत असाल. पण, भविष्यात विमानाला अशी खिडकी नसेल. विमानात खिडक्या नसणार तरीही आपण बाहेरच्या जगाशी जोडले जाणार असून विमान आणखी अत्याधुनिक सोयी-सुविधानी परिपूर्ण असणार आहेत.
Oct 28, 2014, 08:14 PM ISTचालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...
पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं.
Oct 15, 2014, 02:50 PM IST