close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विम्बल्डन

Wimbledon 2019 : रॉजर फेडरर याची अंतिम फेरीत धडक

 स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक 

Jul 13, 2019, 09:07 AM IST

Fabulous ! ...म्हणून 'विम्बल्डन'कडून 'या' भारतीय जोडप्य़ाची दखल

अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.... 

Jul 4, 2019, 04:52 PM IST

विम्बल्डन : सुपरमॉम सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर सेरेना विल्यम्सने जोरदार पुनरागमन केलेय. सेरेनाने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

Jul 12, 2018, 10:39 PM IST

'त्या' क्षणाची साक्षीदार न झाल्याने सेरेना विल्यम्स भाऊक

'जेव्हा तीने पहिले पाऊल टाकले तेव्ही मी प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे पहिल्यांदा चालताना मी तिला पाहिले नाही. मला रडू आले.'

Jul 8, 2018, 12:51 PM IST

विम्बल्डनमध्ये रॉजर विरुद्ध मारियन रंगणार सामना

रॉजर फेडरर विरुद्ध मारियन सिलीकमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. विक्रमी आठवं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानं फेडरर टेनिसकोर्टवर उतरणार आहे. तर या विम्बल्डनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेला मारियन सिलीक फेडेक्सची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करेल.

Jul 16, 2017, 08:37 AM IST

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

Jul 15, 2017, 08:51 PM IST

विम्बल्डन : रॉजर फेडरर पुरुष एकेरी फायनलमध्ये दाखल

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अकराव्या वेळी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचचे कडवं आव्हान फेडररनं सरळ तीन सेटमध्ये मोडीत काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

Jul 15, 2017, 09:35 AM IST

ज्योकोविचला दुखापत, उपांत्य फेरीतून बाहेर

जॉकोविचच्या एक्झिटमुळे टॉमस बर्डिच उपांत्य फेरीत दाखल झालाय. आता बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 

Jul 13, 2017, 09:46 AM IST

फोटो : साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' विम्बल्डनमध्ये खेळली

महिला विभागात तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये खेळणारी एक महिला खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरलीय. 

Jul 5, 2017, 09:36 PM IST

विम्बल्डन : धक्कादायक निकाल, स्वित्झर्लंडच्या स्टानिसलासचा पराभव

विम्बल्डनमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय़. स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाला पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली. 

Jul 4, 2017, 01:49 PM IST