विरोधक

मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?

विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे. 

Aug 31, 2023, 01:43 PM IST

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Jul 26, 2023, 08:49 PM IST
PM MOdi On Opposition Party Discuss With Farmers And Than Call To PM Modi PT3M12S

नवी दिल्ली | विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा

नवी दिल्ली | विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा

Jan 31, 2021, 09:15 AM IST

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे, विरोधक शेतकऱ्यांना भडकवत आहेत - कृषी राज्यमंत्री

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचा विरोधकांवर आरोप

Dec 7, 2020, 09:04 AM IST

बिहार निवडणूक : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

 एनडीएवर लोकांना विश्वास असल्याचे पंतप्रधान  म्हणाले. 

Nov 1, 2020, 11:30 AM IST

विरोधकांना कलम 370 चा निर्णय उलटवायचा आहे - पीएम मोदी

पंतप्रधान मोदींची बिहारमध्ये विरोधकांवर टीका

Oct 23, 2020, 11:59 AM IST
Nagpur BJP Leader Devendra Fadnavis On Sharad Pawar Not Opposing Farmers Bills PT1M

नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ

नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ

Sep 22, 2020, 09:05 PM IST

आघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत

 कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका  संजय राऊत यांनी केली आहे.

May 26, 2020, 09:46 AM IST

कोरोना : पंतप्रधान मोदींची माजी राष्ट्रपतींसह 'या' विरोधकांशी चर्चा

पंतप्रधानांचा माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान आणि विरोधकांशी संवाद

Apr 5, 2020, 03:53 PM IST
 CAA,NPR Vidhimandal charcha mahaaagahadi PT3M38S

मुंबई | CAA, NPR वर विरोधकांकडून चर्चेचा प्रस्ताव

मुंबई | CAA, NPR वर विरोधकांकडून चर्चेचा प्रस्ताव

Mar 5, 2020, 01:50 PM IST
Budget Session of Parliament to resume today PT2M30S

नवी दिल्ली | विरोधकांची रणनीती 'ऑपरेशन अमित शाह'

नवी दिल्ली | विरोधकांची रणनीती 'ऑपरेशन अमित शाह'

Mar 2, 2020, 09:50 AM IST

पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन पाहून आमचे दिवस आठवले, पण सभागृहात प्रश्न सुटतील - उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विरोधकांना खोचक शब्दात उत्तर

Feb 25, 2020, 11:53 AM IST

'विरोधकांचे खिसे गरम, लक्ष्मीदर्शन करुन पंजाला मत द्या'

वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

Jan 5, 2020, 01:12 PM IST