मराठमोळे शेफ बनवणार तीन हजार किलोंची खिचडी
त्यांनी मागील वर्षी बाराशे किलो खिचडी बनवली होती.
Oct 14, 2018, 12:35 PM ISTउदयपूर | इक्बाल सक्कांच्या नावे ५६ विश्वविक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 08:50 AM ISTविश्वविक्रमी क्रिस गेल! टी-20 क्रिकेटमध्ये आहेत एवढी शतकं
यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे.
Apr 19, 2018, 10:17 PM ISTमिताली राजचा विश्वविक्रम, हे रेकॉर्ड करणारी पहिली खेळाडू
भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.
Apr 12, 2018, 06:44 PM ISTगडचिरोलीत संदेश वाचनाचा विश्वविक्रम
गडचिरोली जिल्हा सतत पोलीस-नक्षल यांच्या चकमकी तर कधी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असतो. या दुर्दैवी ओळखीचा हा शिक्का पुसण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस आणि पुण्याचा आदर्श मित्रमंडळ आणि अहेरीच्या उडाण फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून झाला.
Mar 4, 2018, 02:45 PM ISTगडचिरोली | नक्षलग्रस्त भागात संदेश वाचनाचा विश्वविक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 02:40 PM ISTबदलापूर । अक्षयचा पॉवरलिफ्टिंगमध्ये विक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 02:12 PM ISTस्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितनं केला हा विश्वविक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये रोहित शर्मा २० बॉल्समध्ये २७ रन्स करून आऊट झाला.
Dec 24, 2017, 11:18 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं केला हा विश्वविक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं विजय झाला आहे.
Dec 13, 2017, 10:22 PM ISTपुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम
वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.
Dec 12, 2017, 08:12 PM ISTश्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी
भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे.
Dec 6, 2017, 06:09 PM IST...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयी झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल.
Nov 30, 2017, 05:35 PM ISTनवी दिल्ली : खाद्य महोत्सवमध्ये खिचडीचा विश्वविक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 09:03 PM ISTनागपूर | १२ वर्षाच्या गौरी कोढेचा विश्वविक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 09:18 PM IST