वेबसाईट

बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक

इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय. 

Oct 15, 2015, 09:28 PM IST

ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Oct 13, 2015, 05:45 PM IST

सायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!

केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. 

Sep 29, 2015, 04:56 PM IST

इंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...

भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.

Sep 1, 2015, 01:01 PM IST

डेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!

ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत. 

Aug 26, 2015, 02:36 PM IST

टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक

टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक

Jul 24, 2015, 09:53 PM IST

Dabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे!

गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. 

Jul 23, 2015, 04:45 PM IST

जॉब शोधताय? पंतप्रधानांनी तुमच्यासाठीच सुरू केलंय एक नवीन पोर्टल...

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी www.ncs.gov.in ही वेबसाईट सुरू केलीय. या 'नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल'चं वैशिष्ट्य म्हणजे इथं सरकारी नोकऱ्यांसोबतच खाजगी नोकऱ्यांचाही शोध घेता येईल. 

Jul 21, 2015, 04:13 PM IST

लग्नाच्या नावाखाली महिलेला लुबाडलं

लग्नाच्या नावाखाली महिलेला लुबाडलं

Jul 17, 2015, 10:51 PM IST

SHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!

Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. 

Jul 7, 2015, 03:28 PM IST

पंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'!

पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.

Jun 17, 2015, 11:44 PM IST

महानायक काढणार हरिवंशराय बच्चन यांची वेबसाईट

महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने लवकरच वेबसाईट सुरू करणार आहेत. इंटरनेटच्या जालात हरिवंशराय बच्चन यांनी निर्माण केलेल्या कविता आणि इतर संग्रहांची संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ असावे असं महानायक अमिताभ बच्चन यांन वाटतंय.

Apr 30, 2015, 09:08 PM IST

अवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात...

पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय. 

Apr 22, 2015, 04:50 PM IST

'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान

'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान

Apr 21, 2015, 12:49 PM IST