‘जिओमी’च्या स्मार्टफोनसाठी झुंबड, ‘फ्लिककार्ट’ क्रॅश!
‘चीनची अॅपल कंपनी’ म्हणून दर्जा मिळवणारी ‘जिओमी’ मोबाईल निर्माती कंपनीचे हात सध्या आभाळाला टेकलेत. कारण, मार्केटवर या कंपनीचा दबदबा मोठ्या सगळ्याच जगानं पाहिलाय.
Aug 6, 2014, 08:12 AM IST‘डॉट भारत’… आता मिळवा डोमेन मराठीत!
देवनागरी लिपिमध्ये कोणत्याही वेबसाईटचं डोमेन नाव नोंदणी पुढच्या महिन्यापासून केलं जाऊ शकेल. नॅशनल इंटरनेट एक्सचेंड ऑफ इंडियाचे सीईओ गोविंद यांनी ही माहिती दिलीय.
Jul 29, 2014, 09:07 AM ISTपंतप्रधान मोदींनी लॉन्च केली MyGov वेबसाइट
केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे.
Jul 27, 2014, 10:22 AM ISTलक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Jun 13, 2014, 10:21 PM IST२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!
सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.
May 29, 2014, 05:02 PM ISTपॉर्न वेबसाईटवर बंदी जास्त धोकादायक - केंद्र सरकार
पॉर्न बेवसाईटवर बंदी घातली तर अधिक नुकसान होईल, असं मत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलंय.
May 6, 2014, 08:15 AM ISTवाजपेयींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसचा मोदींवर निशाणा
`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.
Apr 11, 2014, 03:17 PM IST`आयपीएल`च्या तिकीटांची ऑनलाईन विक्री उद्यापासून!
आयपीएलच्या सातव्या सत्रासाठीच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री येत्या गुरुवारपासून सुरु होतेय.
Apr 2, 2014, 06:59 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर `इन्स्टोग्रॅनी`ची धम्माल!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.
Mar 19, 2014, 03:14 PM ISTपूनम पांडेची वेबसाईट हॅक
हॉट अभिनेत्री पूनम पांडेची वेबसाईट हॅक केली गेली आहे. पाकिस्तानमधील एका हॅकरने तिची साईट हॅक केलेय. त्यामुळे पूनम प्रचंड घाबरली आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे.
Jan 28, 2014, 08:53 AM IST<B><font color=red>गुड न्यूज : </font></b>आता लर्निंग लायसन्सची मिळवा ऑनलाईन अपॉइन्मेंट
टोकन सिस्टिमला फाटा देणारा, दलालांची घुसखोरी बंद करणारा निर्णय अंधेरी ‘आरटीओ’नं घेतलाय. ३० डिसेंबरपासून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉइन्मेंटची सुविधा आरटीओकडून सुरु करण्यात येणार आहे.
Dec 24, 2013, 09:47 PM ISTआयटी कंपन्यांची ‘सोशल सुपारी’!
सोशल मीडियावर काही आयटी कंपन्या राजकीय नेत्यांना प्रसिद्ध आणि बदनाम करण्याची सुपारी घेत असल्याची धक्कादायक बातमी पुढं आलीय. यासाठी ते भरभक्कम पैसेही घेत आहेत. इन्वेस्टिगेटीव्ह वेबसाईट ‘कोब्रा पोस्ट’नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आयटी कंपन्यांचा पर्दाफाश केलाय.
Nov 29, 2013, 04:35 PM ISTसचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्ट मॅचसाठी आजपासून तिकीटविक्रीची सुरूवात होणार होती. मात्र ऑनलाईन तिकीटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश झाल्यानं सध्या क्रिकेटप्रेमींना तिकीटांसाठी वाट पाहवी लागत आहे
Nov 11, 2013, 01:53 PM ISTएका क्लिकवर फक्त, मिळणार गरजूंसाठी रक्त
दरवर्षी जगभरात अपघातात मृत्यूमखी पडणा-यांची संख्या लाखोंच्या घरात...यामध्येही अनेकदा रुग्णांना आवश्यक रक्तगटाचे रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतोय. मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही.. कारण रक्त आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
Oct 13, 2013, 02:09 PM ISTकॉलेजच्या वेबसाईट मराठीत हव्या!
कॉलेजला अॅडमिशन तर घ्यायचेय आणि वेबसाईट मात्र इंग्रजीमध्ये. कशी समजणार आता कॉलेजेसची माहिती? कोणत्या कॉलेजमध्ये आहेत कोणते कोर्स? यांसारखे अनेक प्रश्न मुलांना भेडसावतात. याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि मराठी भाषा जतन करण्यासाठी शिक्षण प्रशासनाने कॉलेजच्या वेबसाईट मराठीतून करण्याचे ठरवलेय.
Jul 6, 2013, 12:18 PM IST