व्यायाम

हिमांशू रॉय स्वत: सांगायचे, मी कुणाचा भक्त आहे...!

अनेक हायप्रोफाईल केस धसास लावणारे, हिमांशू रॉय हे हुनमानाचे भक्त होते. हिमांशू यांचा व्यायाम करून, शरीरयष्टी कमावणे यांच्यावर विश्वास होता.

May 11, 2018, 06:32 PM IST

हिमांशू रॉय स्वत: सांगायचे मी कुणाचा भक्त आहे...!

हिमांशू यांचा व्यायाम करून, शरीरयष्टी कमावणे यांच्यावर विश्वास होता. ते अनेकवेळा स्वत: सांगायचे की मी हनुमानाचा भक्त आहे.

May 11, 2018, 03:55 PM IST

जीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार!

दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल

May 11, 2018, 08:48 AM IST

वर्कआऊटनंतर प्या हे ४ हेल्दी ड्रिंक्स!

वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते. 

Apr 11, 2018, 06:03 PM IST

टेंशनमध्ये आहात Don't Worry : फक्त करा या गोष्टी

योगा, सायकलिंग, रनिंग, वॉक सारख्या एक्सरसाइज तुम्हाला फीट आणि अॅक्टिव ठेवण्यासाठी मदत करतात. एवढंच काय तर आता समोर आलेल्या रिसर्चनुसार, या व्यायामामुळे तुमचं शरीर फीट तर राहतं पण त्यासोबतच तुम्हाला आनंदी राहण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत देखील करतात. 

Apr 6, 2018, 12:42 PM IST

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

प्रदूषित हवेत व्यायाम करणाऱ्यांनो सावधान !

एका संशोधनानुसार प्रदूषित हवेत व्यायाम केल्याने फुत्फुसाचे तसेच ह्रदयाचे आजार बळवण्याची शक्यता असते.

Dec 7, 2017, 08:04 PM IST

असा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान

मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं.

Nov 26, 2017, 06:56 PM IST

चेस्टला मजबूत आणि आकर्षक बनविण्यासाठी करा हा एक्सरसाईज

आजकालची युवा पीढी आपल्या शरीराबद्धल प्रचंड जागृक असतात. आपले शरील तंदूरूस्त आणि तितकेच मजबूत असावे असे या पीढीला प्रामुख्याने वाटते. त्यातही जेस्ट, मसल्स आदी गोष्टींवर जास्त भरत देतात. त्यासाठी ते जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाईजही करतात. म्हणूनच त्यासाठी फायदेशीर एक्सरसाईज... 

Nov 22, 2017, 10:54 PM IST

व्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा

पुढील साधा सोपा काढा बनवून  रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली.

Oct 9, 2017, 11:11 AM IST

कांदिवलीच्या ही अकादमी करवते रोज महिलांना व्यायाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:27 PM IST