व्हायरल व्हिडीओ

व्हिडिओ: राम रहीम, आसाराम बापू आणि बाबा रामपाल जेव्हा एकत्र लावतात ठूमके

लोकही मोठे चतूर आसतात. घटना कोणतीही असो, त्यात त्यांना विनोद सूचतो. बाबा राम रहीम प्रकरणातही लोकांनी विनोद शोधला. बाबा राम रहीम, आसाराम बापू आणि आणखी एक बाबा रामपाल या त्रिकूटांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यात 'जेल करावेगी छोरी, जेल करावेगी', गाण्यावर हे त्रिकूट ठूमके लावताना दिसत आहे.

Aug 27, 2017, 01:15 PM IST

विराटने शेअऱ केलेल्या व्हिडीओतील ती मुलगी कोण? घ्या जाणून

दोन दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीने चिमुरडीचा व्हिडीओ शेअर करताना तिच्या आईवडिलांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विराटपाठोपाठ शिखर धवन, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनीही चिमुरडीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. 

Aug 22, 2017, 08:16 PM IST

चिमुरडीला रडताना पाहून युवराजचा राग अनावर

सोशल मीडियावरील चिमुरडीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन विराट कोहली, शिखर धवननंतर आता युवराज सिंगनेही नाराजी व्यक्त केलीये. युवराजनेही त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर जोरदार टीका केलीये.

Aug 20, 2017, 04:25 PM IST

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले विराट-शिखर

 

नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरंतर अनेकदा अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फायदेही होतात. 

अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि गब्बर शिखर धवनने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका चिमुरडीचा आहे. 

Aug 19, 2017, 04:00 PM IST

चालत्या बसमध्ये सफरचंदाची साल काढणारा चालक निलंबित

चीनमध्ये एका ड्रायव्हरने आणखी मोठा पराक्रम केला आहे.

Jul 17, 2017, 08:46 PM IST

व्हायरल व्हिडीओ | अल्पवयीन मुलीला मारहाण

चोर समजून एका अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली. येवढंच नाही तर ग्रीलला बांधून तिनं चोरी केली असं तिच्याकडून वदवून घेण्यात आलं.

Apr 5, 2017, 02:30 PM IST

इंदुरीकर महाराज बोलतायत प्रेमावर

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हजारो लोकांची गर्दी होते. इंदुरीकर महाराज जास्तच जास्त वेळेस दिवसातून ३ वेळेस किर्तन करतात.

Apr 5, 2017, 09:27 AM IST

व्हायरल होतोय या महिला पत्रकाराचा हा व्हिडीओ

 रेल्वेच्या फलाटावर फुलं विकणाऱ्या एका गरोदर महिलेला एका इसमाने इथं बसू नको, म्हणून हटवलं.

Apr 21, 2016, 09:58 PM IST

'नो पार्किंग' नसेल तरीही तुम्हाला कसं गंडवतात?

वर्सोवा बीचवर कोणतंही नो पार्किंग बोर्ड नसताना, तुमची बाईक पोलीस उचलून नेऊ शकतात.

Mar 28, 2016, 11:18 AM IST