दाम्पत्यानं Instagram वर शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO, कॅमेऱ्यासमोरच दोघांनी....
सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात आपला व्हिडीओही ट्रेंड व्हावा, आपल्यालाही Likes मिळावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अशाच प्रयत्नात अनेकदा पातळी ओलांडली जातो. नुकतंच एका दांपत्याने Instagram ला थेट लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला असून तो पाहून नेटकरी संतापले आहेत.
Feb 7, 2023, 02:02 PM IST
VIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....
VIDEO VIRAL : कानठळ्या बसतील इतका आवाज झाला, समोरून बर्फाची लाट आली आणि त्यांच्यावर धडकली.... पुढे एकच घुसमट.... सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर होती ते स्पष्ट होत आहे.
Jan 14, 2023, 10:32 AM ISTBhabhi Dance Video : सपना चौधरीच्या डान्स स्टेपला टक्कर देतेय 'ही' Desi Bhabhi... चाहते घायाळ
Dance Video: सोशल मीडियावर अनेक हटके आणि इंटरेस्टिंग तर कधी खूपच विनोदी व्हिडीओज हे शेअर होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतो आहे. हा व्हिडीओ देसी भाभीचा डान्स म्हणून सगळीकडे व्हायरल होतो आहे.
Jan 8, 2023, 10:50 PM ISTरॅम्पवर लाईट पडताच 'त्या' मॉडेलच्या ड्रेसमधून सर्व आरपार दिसलं, जगभरात फुटलं नव्या वादाला तोंड
Trending News : जाळीदार ड्रेसमुळं मॉडेल वादाच्या भोवऱ्यात. फॅशनच्या नावावर काहीही करून कसं चालेल? नेटकऱ्यांचा सवाल
Jan 6, 2023, 03:29 PM ISTहे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना.
Jan 5, 2023, 09:08 AM ISTKen Block Accident : भयंकर! स्नोमोबाईल अपघातात जगप्रसिद्ध खेळाडूनं गमावला जीव
Ken Block death : कोणाला कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेले स्टेटस पाहून फॉलोअर्स प्रतिक्रियाही देत होते आणि काही तासांतच आली त्यांच्या निधनाची बातमी... किती वाईट!
Jan 3, 2023, 01:20 PM ISTvideo viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...
video viral : वाचवाssss; एकशिंगी गेंड्याची सटकली, त्याचा वेग पाहून जीपमध्ये बसलेल्यांना फुटला घाम. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. जंगल सफारीला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहाच
Dec 31, 2022, 10:37 AM ISTVideo: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला
Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Dec 30, 2022, 08:11 PM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM ISTVideo: आ गया कुल्फी वाला आ गया! अंगावर करोडोंचं सोनं घालणाऱ्या कुल्फीवाल्याची सोशल मीडियावर हवा
Viral Video of Golden Man: तुम्ही लोकांच्या अंगावर महागडे सोने घालताना पाहिले असेलच. आता तुम्हाला असाच एक इसम इंदौरच्या (indore sarafa Bajar) सराफा बाजारातही भेटले. होय, त्यांचे नाव आहे बंटी यादव.
Dec 16, 2022, 10:16 PM ISTViral: बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकरी आवाक्, Video पाहून तुम्हाही तसंच म्हणाल
Video Viral: सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, काही दिवसातच व्हायरल होतात. असाच एका बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयात बाळाना साधे शब्द उच्चारता येत नाही. त्या वयात इतकं बोलणं किंवा संस्कृत श्लोक बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे.
Dec 15, 2022, 03:54 PM ISTFact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTआई ती आईच! जंगली प्राण्यापासून लेकीला वाचवलं; Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral Video: व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड (Trending Video On Internet) होताना दिसतोय. मुलीला वाचवण्यासाठी आईचं धाडस पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Dec 9, 2022, 01:00 AM ISTअपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video
Viral Video : नजर खिळवून ठेवणारा हा काही सेकंदांचा व्हिडीओ आयुष्यभराचं सत्य सांगून जात आहे.
Dec 5, 2022, 12:48 PM ISTवडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल
Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल.
Nov 30, 2022, 03:11 PM IST