Viral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet Video : आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट (Unique inflatable t shirt) केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.
May 26, 2023, 09:53 PM ISTViral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा
Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
May 25, 2023, 12:08 PM ISTViral Video : 'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...', भररस्त्यात मुलींचा दे दणादण राडा
Girls Fight Video : सोशल मीडियावर मुलींच्या मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात पण सध्या शाळेतील मुलींचा मारामारीचे एक व्हिडीओ चर्चा विषय बनला आहे. या मुलींच्या मारामारीचं कारण ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल.
May 24, 2023, 11:39 AM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTVIDEO : शिकार करायला आला अन् स्वत:च...; आत्मसंरक्षणासाठी लहानशा किड्यानं सरड्याला बोचकरलं
Viral Video : प्राण्यांच्या दुनियेत डोकावून पाहत असताना अनेकदा आपण भारावून जातो. कारण हे इवलेसे जीवही त्यांच्या संरक्षणासाठी बरेच प्रयत्न करताना दिसतात. हा व्हिडीओ तसाच एक...
May 20, 2023, 01:44 PM IST
Unbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल
Viral Video : दर दिवशी, दर तासाला सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ, फोटो, रील आणि बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण, त्यातही काही दृश्य इतकी कमाल असतात, की आपण त्या वारंवार पाहतो. हा व्हिडीओ त्यापैकीच एक...
May 19, 2023, 10:17 AM IST
Video Viral: प्रियकर असावा तर असा! गर्लफ्रेंडला सरप्राइज देण्यासाठी टाइम्स स्क्वेअरला पोहचला अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक तरुणी म्हणतेय प्रियकर असावा तर असा...
May 17, 2023, 01:47 PM ISTViral Video : पैशांचा महापूर कधी पाहिला आहे का? कालव्यात नोटांची बंडलं जमा करण्यासाठी लोक पाण्यात उतरली अन् मग...
Money Viral Vidoe : तुम्ही कधी पैशांचा महापूर पाहिला आहे का? सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
May 8, 2023, 08:21 AM ISTViral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ
Mother Daughter Video Viral : आई आणि शाळेकरी मुलगी सायकल रिक्षातून उतरली आणि रस्ता ओलांडताना समोरुन बाइकवर दोन तरुण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले अन् मग...
Apr 21, 2023, 11:16 AM ISTVideo Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?
Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.
Apr 21, 2023, 08:25 AM ISTCrime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत...हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL
Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्यांनी शेतात जाऊन सुनेला शेतात गाठलं अन् मग...आजोबांचं धक्कादायक कृत्य नातीने कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
Apr 17, 2023, 03:44 PM ISTTraffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Traffic Police Video : चाललं तरी काय आहे, तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवर कारचालकाने फरफटत नेल्याचा थरार व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईसह (Navi Mumbai Traffic Police Video) अजून दोन शहरातील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. (Viral Video)
Apr 16, 2023, 09:25 AM ISTCrime News : पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील Video Viral
Mumbai Crime News : मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं पण या मुंबईचं अजून एक धक्कादायक वास्तव आहे. गुन्हेगारी जगताचीही एक काळ बाजू आहे. याच मुंबईतून घरगुती वादातून संतापजनक घटना समोर आली आहे.
Apr 15, 2023, 03:26 PM IST
Viral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,...सर्वत्र फक्त तिचीच चर्चा
Little Girl Viral Video : लहान मुलं देवघरीची फुलं असं आपण म्हणतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्यांचे प्रश्न अगदी निरागस असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
Apr 9, 2023, 12:48 PM IST
Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...
Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे.
Apr 8, 2023, 03:40 PM IST