video viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...
video viral : वाचवाssss; एकशिंगी गेंड्याची सटकली, त्याचा वेग पाहून जीपमध्ये बसलेल्यांना फुटला घाम. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. जंगल सफारीला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहाच
Dec 31, 2022, 10:37 AM ISTVideo: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला
Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Dec 30, 2022, 08:11 PM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM ISTVideo: आ गया कुल्फी वाला आ गया! अंगावर करोडोंचं सोनं घालणाऱ्या कुल्फीवाल्याची सोशल मीडियावर हवा
Viral Video of Golden Man: तुम्ही लोकांच्या अंगावर महागडे सोने घालताना पाहिले असेलच. आता तुम्हाला असाच एक इसम इंदौरच्या (indore sarafa Bajar) सराफा बाजारातही भेटले. होय, त्यांचे नाव आहे बंटी यादव.
Dec 16, 2022, 10:16 PM ISTViral: बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकरी आवाक्, Video पाहून तुम्हाही तसंच म्हणाल
Video Viral: सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, काही दिवसातच व्हायरल होतात. असाच एका बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयात बाळाना साधे शब्द उच्चारता येत नाही. त्या वयात इतकं बोलणं किंवा संस्कृत श्लोक बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे.
Dec 15, 2022, 03:54 PM ISTFact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTआई ती आईच! जंगली प्राण्यापासून लेकीला वाचवलं; Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral Video: व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड (Trending Video On Internet) होताना दिसतोय. मुलीला वाचवण्यासाठी आईचं धाडस पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Dec 9, 2022, 01:00 AM ISTअपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video
Viral Video : नजर खिळवून ठेवणारा हा काही सेकंदांचा व्हिडीओ आयुष्यभराचं सत्य सांगून जात आहे.
Dec 5, 2022, 12:48 PM ISTवडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल
Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल.
Nov 30, 2022, 03:11 PM ISTभर रस्त्यात ट्रक चालकाशी पंगा घेणं तरुणाला पडलं महागात; पाहा Video
Viral Video : तुम्ही कधी कुठे फिरण्यासाठी गेलं असता एखाद्या ट्रक चालकाशी (Truck Driver) साधलाय का?
Nov 26, 2022, 11:43 AM ISTTesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral
अपघातांना अनेकदा खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणं जबाबदार असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कारमुळे हा प्रश्न सुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. विना ड्रायव्हर कारमुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असा एक मतप्रवाह तयार झाला आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे ऑटोमेटिक कारबाबत तुमचं मत बदलून जाईल.
Nov 17, 2022, 04:52 PM ISTकिती सोप्पंय! कपड्यांची घडी घालण्याची ही पद्धत तुम्हाला ठाऊकच नसेल
Viral Video: हा Video पाहा आणि तसेच कपडे ठेवा. यापुढे कधी कुणीच तक्रार करणार नाही, की घरात कपडे ठेवायला जागा नाहीये
Nov 12, 2022, 02:02 PM ISTअरे बापरे! सापाने गिळलं ६० सेकंदात भलं मोठं अंड..Viral Video पाहून येईल अंगावर काटा
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
Nov 12, 2022, 01:27 PM ISTShocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ
Viral Video : घराबाहेर पडण्यापूर्वीही दोन वेळा विचार करावा लागतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेमकं सत्य काय?
Nov 12, 2022, 10:02 AM ISTकबूतर जा..जा..! प्लेन टेक ऑफवेळी विंगवरच बसून होतं, शेवटी झालं असं की...
सोशल मीडियावर अजब-गजब व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही व्हिडीओ पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. दिवसाला हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड होत असतात. मात्र त्यापैकी काही व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Nov 10, 2022, 05:29 PM IST