Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?
Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2023, 02:36 PM IST
Girl Viral Video : रॅम्प वॉक करताना मॉडेलसोबत घडला विचित्र प्रकार, त्यानंतर तिने जे केलं ते पाहून व्हाल हैराण...
Girl Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय सुपरमॉडेलचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. या मॉडेलसोबत रॅम्प वॉकवर जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:56 AM ISTChina Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM ISTviral video : तो सरपटत आला...शिकारीवर झडप घातली...पाहता पाहता गिळूनही टाकलं...Video पाहून उडेल थरकाप...
viral video: सरड्यांच्या प्रजातींमध्ये आकाराने ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.
Jan 28, 2023, 02:44 PM ISTCouple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...
Couple Viral Video : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTVIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM ISTDiego Tortoise : वयाच्या 100 व्या वर्षी 800 मुलांचा बाप झालेला हा कासव आहे तरी कुठे?
Ecudor Diego Tortoise Galapagos Tortoise: कासवांचे आयुष्य हे खुप मोठे असते. आपल्याला माहितीच आहे की ते 100 हूनही जास्त दिवस जगू शकतात. परंतु तुम्ही कधी अशी बातमी ऐकलीयं का की, 100 व्या वर्षी एक कासव हा मुलांचा बाप झाला आहे ते?
Jan 15, 2023, 05:46 PM ISTInteresting : ब्लेडच्या मध्यभागी म्हणून असते 'हे' डिझाईन
Insteresting Facts: पुरूषांमध्ये दाढी करण्यासाठी ब्लेडचा हमखास वापर केला जातो. हल्ली आता नोकरदार वर्ग ब्लेडपेक्षा ट्रिमरही वापरतात परंतु तुम्हाला माहितीये का की पुर्वीच्या काळापासून वापरत असलेला ब्लेड हा खास पद्धतीनं बनवला गेला होता.
Jan 13, 2023, 03:53 PM ISTअन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO
Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?
Jan 12, 2023, 11:18 AM ISTFlight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral
Biman-Bangladesh Flight Viral Video : विमानात प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडून हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 11, 2023, 02:35 PM ISTSnake Viral Video : एरपोर्टवर चेक इन बॅगेत सापडला 4 फुटाचा साप...video पाहून येईल अंगावर काटा
Snake Viral Video : रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे
Jan 9, 2023, 04:29 PM ISTBaba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव... 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं
बाबा वेंगा यांची 2022 वर्षासाठीची भाकीतं (Baba Vanga 2022 Predictions) तंतोतंत खरी ठरली होती. आता 2023 या वर्षात बाबा वेंगाने 7 भाकितं वर्तवली आहेत आणि ती खरी ठरली तरी?
Jan 3, 2023, 06:52 PM ISTRat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण
Rat Murder Case : एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 3, 2023, 03:46 PM ISTTrending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट
Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण
Jan 3, 2023, 02:13 PM ISTGautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?
Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती
Jan 3, 2023, 11:37 AM IST