अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral
Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jul 31, 2023, 12:00 PM ISTआईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क
Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
Jul 6, 2023, 09:11 PM ISTViral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल
Viral Video : मिनिटामिनिटाला असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, यातले काही व्हिडीओ असे काही प्रसिद्धीझोतात येतात की यावेळी इतर गोष्टी मागं पडतात.
Jun 21, 2023, 11:06 AM ISTViral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा
Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
May 25, 2023, 12:08 PM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTElephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग...
Viral Video : आई शेवटी आईच असते! मुलाला संकटात पाहून तिने जे केलं त्यानंतर 3 दिवस 2 रात्र ती त्याच अवस्थेत होती. तिच्या श्वास थांबला त्यानंतर लेकऱ्याचा स्पर्शानंतर जो चमत्कार झाला पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो.
Apr 25, 2023, 03:34 PM IST
Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...
Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे.
Apr 8, 2023, 03:40 PM ISTBikini Girl Metro: मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणारी 'ती' अखेर आली समोर? म्हणते मला...
Delhi Metro Viral Video: दिल्लीत मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. ही मुलगी कोण असे प्रश्न विचारले जात होते, आता ती मुलगी समोर आली आहे.
Apr 3, 2023, 10:50 PM ISTVIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...
Mar 27, 2023, 09:05 AM ISTViral Video : उतरत्या वयात घसरगुंडी खेळण्याची हौस, पुढं झालं असं की...
Viral Video of Woman: घसरगुंडीचा आनंद घेण्यासाठी एक वृद्ध महिला गार्डनमध्ये पोहोचते. या महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Video) तुफान व्हायरल होत आहे.
Mar 17, 2023, 03:10 PM ISTSnake On Tree : ...अन् महाकाय अजगर झपझप झाडावर चढला, Video पाहून तुमचेही डोळे गरगरतील!
Snake On Tree Video: अजगर ही सापाची अशी प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. अशातच अजगराचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Mar 13, 2023, 08:51 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM IST1.8 कोटींची FD, 112 किलोचे दागिने, चांदीचा बेड आणि.... बापाने लेकीच्या लग्नात इतका पैसा खर्च की...
Viral News: 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने, चांदीचा पलंग आणि सोफा, तसेच चांदीची भांडी, SUV कार आणि स्कूटी तसेच बंगला लेकीला भेट म्हणून दिला आहे. इतकचं नाही तर बेंगळुरूमध्ये कारखाना, प्लॉट, पालीमध्ये 2 एकर जमीन आणि 1 कोटी 8 लाख रुपयांची एफडी देखील आपल्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिली आहे.
Feb 26, 2023, 06:27 PM ISTUrfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!
Urfi Javed Video: उर्फीने हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की... तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
Feb 5, 2023, 12:07 AM ISTCouple Viral Video : कपलला रस्त्यात रोमान्स करणं पडलं महागात, डान्स करताना तिला जवळ घेत अन् मग...
Couple Dancing on Street Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेक जण कुठेही रील्स बनवतात. यूजर्स कसलाही विचार न करता सार्वजनिक ठिकाणी डान्स करतात. पण थांबा एका कपलला रस्त्यात रोमान्स करणं महागात पडलं आहे.
Feb 2, 2023, 09:21 AM IST