व्हिएतनाम

या देशात कोरोनाचा एकही मृत्यू नाही, अशी जिंकली लढाई

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. 

May 30, 2020, 07:29 PM IST

अरे! चालत्या बाईकवर असं कोणी करतं का?

व्हिडिओ व्हायरल...

Jan 27, 2020, 03:14 PM IST

भारतात जुलैमध्ये सुरु होणार 'बिकनी एअरलाईन'

व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे.

Jun 24, 2018, 05:13 PM IST

पंतप्रधानांनी केलं व्हिएतनामच्या अध्यक्षांचं स्वागत

व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रॅन दाई क्वांग दिल्लीत दाखल झालेत.

Mar 3, 2018, 02:25 PM IST

इथे मुली भाडेतत्वावर आणतात नवरा, करतात लग्न; किंमत ऐकुण व्हाल थक्क

तुम्ही नक्कीच बुचकाळ्यात पडाल आणि स्वत:शीच विचाराल असे कुठे असते का? पण, आम्ही सांगतो ना, असे असते. जगात एक असाही देश आहे. जिथे खरोखरच नवरदेव भाड्याने मिळतात. 

Feb 27, 2018, 10:40 AM IST

दक्षिण चीन सागर : व्हिएतनामने भारताला दिला गुंतवणुकीचा प्रस्ताव, चीन नाराज

भारताला गुंतवणुकीचा प्रस्ताव व्हिएतनामने दिलाय. त्यामुळे भारत गुंतवणुकीचा विचार करत असताना आता चीनने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन-भारत द्विपक्षीय संबंध बिघडू नये, असे चीनच्या प्रवक्त्यांने म्हटलेय. 

Jan 11, 2018, 09:58 PM IST

भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Aug 18, 2017, 08:56 PM IST

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक महत्त्वाचे करार

भारताच्या हिंद महासागरात भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत असतांना भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर करार झाला. व्हिएतनामचे उपपंतप्रधान फा बिन मिन्ह आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात भेटीनंतर हे करार आहे. आजपासून दिल्ली 9 व्या भारत-आसियान यांच्यात मंत्री स्तरीय संवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत व्हिएतनामचे उपपंतप्रधान बिन मिन्ह आणि सिंगापूर संरक्षण आणि परराष्ट्र राज्यमंत्री मलिकी बिन उस्मान आणि अनेक नेते सहभागी झाले होते.

Jul 4, 2017, 05:01 PM IST

भारताला दिली चीनने खुलेआम धमकी

 भारताने चीनशी मुकाबला करण्यासाठी व्हिएतनामसोबत आपले लष्करी संबंध मजबूत केले तर या भागात वाईट परिस्थिती निर्माण होईल, मग चीन हातावर हात धरून बसणार नाही, असे वृत्त चीनच्या सरकारी मीडियाने दिले आहे. 

Jan 11, 2017, 09:31 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिएतनाममध्ये शानदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाममध्ये दाखल झाले तेव्हा पंतप्रधानांचं शानदार स्वागत करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात मोदींची राजकीय नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील काही मुद्द्यांसह सुरक्षा, व्यापारावर चर्चा झाली.

Sep 3, 2016, 04:51 PM IST

विचित्र, अद्भूत, चमत्कार जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे पिता

जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील हे वेगवेगळे ऐकायला विचित्र वाटतं ना... हे वैद्यकीय दृष्ट्याही कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल....

Mar 8, 2016, 06:08 PM IST

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

Nov 10, 2013, 05:38 PM IST

तो `तो` नव्हे तर `ती` असल्याचं ६६ वर्षांनंतर सिद्ध!

तब्बल ६६ वर्षानंतर मात्र त्याला त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रचंड धक्का सहन करावा लागलाय. कारण, डॉक्टरांनी तो एक पुरुष नसून स्त्री असल्याचा दाखलाच त्याला दिलाय.

Jun 6, 2013, 03:44 PM IST