शतक

तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 17, 2017, 08:50 PM IST

रोहितचे दमदार शतक, वनडेमधील १६वे शतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक ठोकलेय.

Dec 13, 2017, 02:23 PM IST

पुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम

वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.

Dec 12, 2017, 08:12 PM IST

चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.

Dec 4, 2017, 04:51 PM IST

विराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे

भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे.

Dec 2, 2017, 07:56 PM IST

विराट आणि मुरलीने ठोकलं शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 07:34 PM IST

विराट-रोहितच्या खणखणीत खेळीनंतर लंकेला पुन्हा धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेला पुन्हा धक्का बसला आहे.

Nov 26, 2017, 05:24 PM IST

विराटच्या द्विशतकानंतर रोहितचं शतक, भारताचा धावांचा डोंगर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. 

Nov 26, 2017, 04:18 PM IST

स्मिथचं सगळ्यात संथ शतक, तरी सचिनचं रेकॉर्ड मोडलं

ऍशेसच्या पहिल्या टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथनं लगावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Nov 25, 2017, 06:02 PM IST

विजय-पुजाराच्या शतकानंतर भारत मजबूत स्थितीत

मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 

Nov 25, 2017, 05:23 PM IST

विराट कोहलीमुळे भारताचा विजय हुकला?

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे.

Nov 20, 2017, 07:41 PM IST

कोलकाता । विराट कोहलीचं टेस्टमधील १८ वं शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 02:31 PM IST

विराट कोहलीचे कसोटीतले १८ वे शतक

भारत विरूद्ध श्रीलंकेच्या टेस्ट सामन्यातील आजचा पहिला दिवस.

Nov 20, 2017, 02:22 PM IST

सचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे. 

Nov 1, 2017, 10:48 PM IST

आफ्रिकेच्या मिलरचं टी-20मधलं सगळ्यात वेगवान शतक

बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं विश्वविक्रम केला आहे. 

Oct 29, 2017, 08:18 PM IST