शतक

विराट-रोहितच्या सेंच्युरीमुळे भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.

Oct 29, 2017, 05:08 PM IST

पहिल्या वन-डेत विराट कोहलीची बॅट तळपली

आपल्या वन-डे करिअरमधील 31 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीसह विराटनं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा 30 सेंच्युरीजचा रेकॉर्ड मोडित काढला.

Oct 22, 2017, 11:06 PM IST

क्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं

गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.

Oct 14, 2017, 10:11 AM IST

टी-२०मध्ये शतक झळकावू शकलेला नाही विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमी आपल्या फलंदाजीच्या रेकॉर्डबद्दल चर्चेत असतो. आतापर्यंत विराट ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलाय. 

Oct 6, 2017, 05:39 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या त्या रेकॉर्डला २१ वर्ष पूर्ण, तोडायला लागली १८ वर्ष

४ ऑक्टोबर १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी पाकिस्तानचा बॅट्समन शाहिद आफ्रिदीनं विश्वविक्रम केला होता.

Oct 4, 2017, 05:33 PM IST

VIDEO : रोहितमुळे आली सचिनची आठवण

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी वनडे भारतानं ७ विकेट राखून जिंकली. याचबरोबर ५ मॅचची सीरिज भारतानं ४-१नं जिंकली आहे.

Oct 1, 2017, 10:41 PM IST

ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर, शंभराव्या वनडेत वॉर्नरचं शतक

भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे. 

Sep 28, 2017, 03:54 PM IST

२३ वर्षांपूर्वी आज सचिन तेंडूलकरने ठोकलं होतं पहिलं वन डे शतक

क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या फॅन्सचंही अतूट नातं आहे.

Sep 9, 2017, 11:34 AM IST

चौथ्या वनडेमध्येही भारताचाच विजय

श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे भारतानं तब्बल १६८ रन्सनी विजय मिळवला आहे.

Aug 31, 2017, 09:58 PM IST

LIVE SCORE : विराट-रोहितच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर

 विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.

Aug 31, 2017, 06:23 PM IST

आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.

Aug 31, 2017, 05:35 PM IST

विराटपाठोपाठ रोहितचंही शतक, भारताचा धावांचा डोंगर

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक झळकावलं आहे.

Aug 31, 2017, 05:10 PM IST

LIVE SCORE : विराट कोहलीचं खणखणीत शतक

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक लगावलं आहे.

Aug 31, 2017, 04:24 PM IST

रोहित-धोनीनं भारताला जिंकवलं, मालिकाही टाकली खिशात

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्स आणि २९ बॉल्स राखून विजय झाला आहे.

Aug 27, 2017, 10:44 PM IST

रोहित शर्माच्या शतकामुळे भारत विजयाजवळ

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं मारलेल्या शतकामुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला आहे.

Aug 27, 2017, 09:32 PM IST