शतक

विराटचं खणखणीत शतक, भारत मजबूत स्थितीत

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं खणखणीत शतक लगावलं आहे.

Feb 7, 2018, 07:24 PM IST

विराटचं शतक! पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्सनं दणदणीत विजय झाला आहे.

Feb 2, 2018, 12:03 AM IST

विराट कोहलीचं ३३वं शतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कॅप्टन विराट कोहलीनं शानदार शतक केलं आहे.

Feb 1, 2018, 11:38 PM IST

डुप्लेसिसच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला सावरलं

कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे.

Feb 1, 2018, 08:18 PM IST

आयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस

भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे. 

Jan 22, 2018, 05:06 PM IST

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत मोडला ब्रॅडमॅनचा 'हा' रेकॉर्ड

क्रिकेटर विराट कोहली लग्नानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.

Jan 16, 2018, 01:15 PM IST

दीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली. 

Jan 15, 2018, 11:08 PM IST

LIVE SCORE 'विराट' झुंजीनंतर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. 

Jan 15, 2018, 04:55 PM IST

LIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.

Jan 15, 2018, 03:51 PM IST

अंडर १९ विश्वचषक : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान

 टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. 

Jan 14, 2018, 10:01 AM IST

नवी दिल्ली । राहुल द्रविडचा मुलगा समितनं झळकावलं शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:17 AM IST

राहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत शतक

राहुल द्रविडचा मुलगा समित हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे.

Jan 10, 2018, 06:14 PM IST

टी २० त 'या' खेळाडूंनी केलय वेगवान शतक

 असेही काही खेळाडू आहेत जे आपल्या फास्टेस्टे सेंच्युरीसाठी ओळखले जातात.

Dec 23, 2017, 07:56 AM IST

टी -२० मध्ये रोहित शर्माचे ३५ चेंडूत विक्रमी शतक

मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केलेय. ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केलाय. 

Dec 22, 2017, 08:07 PM IST

सगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Dec 17, 2017, 11:04 PM IST