शतक

शाहीद आफ्रिदीची तुफानी बॅटिंग ! ४३ चेंडूत १०१ धावा

 हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान काउंटी ग्राऊंड येथे झालेल्या नेटवेस्ट टी २० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी केली. आफ्रिदीने आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

Aug 23, 2017, 12:14 PM IST

शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या

श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे. 

Aug 13, 2017, 02:27 PM IST

VIDEO : शतकानंतर रहाणेच्या पत्नीचा आनंद गगनात मावेना

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

Aug 4, 2017, 10:02 AM IST

पुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Aug 3, 2017, 06:00 PM IST

चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे.

Aug 3, 2017, 05:04 PM IST

५०वी टेस्ट खेळणाऱ्या पुजाराचं खणखणीत शतक

आपली ५० वे टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे.

Aug 3, 2017, 04:52 PM IST

LIVE SCORE : ५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला धक्के

५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत.

Jul 29, 2017, 12:09 PM IST

कोहलीच्या शतकानंतर भारताचा डाव घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे.

Jul 29, 2017, 10:35 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक ठोकणाऱ्या फखरने केला खुलासा

 पाकिस्तानचा ओपनर फखर झमानने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह बद्दल मोठा खुलासा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा जमाने सांगितले की, या सामन्यात भारतीय संघाचे काही खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह यांनी स्लेजिंग केलं.

Jul 9, 2017, 03:16 PM IST

शिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे

Jun 8, 2017, 11:19 PM IST

14.5 कोटींच्या बेन स्टोक्सचा धमाका, शतकी खेळीमुळे पुण्याचा विजय

यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी लगावत गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याला जिंकवून दिलं आहे. 

May 2, 2017, 12:18 AM IST

Video : हैदराबादच्या मैदानात वॉर्नरचं वादळ

केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं शानदार शतक झळकवलं आहे. 

Apr 30, 2017, 10:33 PM IST