शतक

केकेआरविरुद्ध वॉर्नरचं वादळी शतक

केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं वादळी शतक झळकावलं आहे.

Apr 30, 2017, 09:46 PM IST

मुंबईकर बॅटसमनचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत द्विशतक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने द्विशतक केलं. 

Feb 19, 2017, 09:38 PM IST

लग्नानंतरच्या पहिल्या शतकावर बोलला युवी

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याचे नुकतेच लग्न झाले, लग्नानंतर ही त्याची पहिली सिरीज आहे, तसेच त्याने लग्नानंतर पहिलेच शतक आहे. 

Jan 19, 2017, 11:06 PM IST

युवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी

वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे.

Jan 19, 2017, 04:09 PM IST

पुण्यात कोहली- जाधवची फटकेबाजी, भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.

Jan 15, 2017, 09:47 PM IST

विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.

Jan 15, 2017, 08:47 PM IST

शंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी

शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे.

Jan 12, 2017, 10:59 PM IST

रणजीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉचं शतक

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतलं क्रिकेटचा नूर अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं. 

Jan 8, 2017, 12:19 AM IST

विराटच्या द्विशतकानंतर जयंत यादवचेही शतक

विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर झळकावलेल्या द्विशतकानंतर जयंत यादवनेही इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावलेय.

Dec 11, 2016, 12:33 PM IST

कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत

मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

Dec 10, 2016, 04:59 PM IST

मुरलीनंतर विराटचेही दमदार शतक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दोन फलंदाजांनी वानखेडे मैदानावर शतके झळकावली. 

Dec 10, 2016, 03:10 PM IST

मुरली विजयचे शानदार शतक

सलामीवीर मुरली विजयच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलेय. 

Dec 10, 2016, 11:06 AM IST

पुजारा-विजयच्या सेंच्युरीमुळे भारताला सावरलं

इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या 537 धावांच्या डोंगराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Nov 11, 2016, 06:16 PM IST

कोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

Oct 24, 2016, 04:02 PM IST