शरद पवार

पवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...

शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.

Sep 15, 2017, 04:15 PM IST

मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये  राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.

Sep 1, 2017, 07:48 AM IST

गडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास

नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर

Aug 27, 2017, 02:27 PM IST

नितीन गडकरींच्या कामांचं शरद पवारांनी केलं कौतूक

 'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

Aug 27, 2017, 02:09 PM IST

पवारांच्या साखरेनं पुणे वेधशाळेचं तोंड गोड

राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं पुणे वेधशाळेतील हवामान तज्ज्ञांचं तोंड गोड झालं आहे.

Aug 23, 2017, 09:40 PM IST

पुणे वेधशाळेला शरद पवारांनी पाठवलं साखरेचं पोतं

 पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीनं साखरेचं पोतं पाठवण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे वेधशाळेत साखरेचं पोतं घेऊन जाणार आहेच.

Aug 23, 2017, 01:09 PM IST

पवारांनी साधले टायमिंग; शेट्टीना हात, खोतांना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुऱ्यावरून शरद पवार यांनी टायमिंग साधत चांगलाच टोला हाणला आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची ही प्रतिक्रीया भिविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी नसेल तरच नवल.

Aug 22, 2017, 04:02 PM IST