...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले. मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
Nov 18, 2024, 09:08 PM IST
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप
Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
Nov 17, 2024, 12:02 AM IST'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...
Nov 16, 2024, 11:22 AM IST
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले
Ajit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Nov 16, 2024, 09:00 AM ISTताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM IST84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं
Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत पवारांच्या वयाचा मुद्दा निघाला. त्यावरून नेहमीप्रमाणे शरद पवारांनी जोरदार टोलेबाजी केलीय.
Nov 14, 2024, 09:31 PM ISTAjit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार
Ajit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
Oct 21, 2024, 08:51 AM ISTडायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार
महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
Oct 19, 2024, 04:47 PM ISTशरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोप
शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Oct 18, 2024, 05:59 PM ISTमुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवार यांनी जाहीर केले बड्या नेत्याचं नाव
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 50 उमेदरांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Oct 16, 2024, 11:07 PM ISTमहाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार?
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतल्या घरी अजूनही इच्छुकांच्या रांगा लागल्यात. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या इच्छुकांना पवारांच्या पक्षात भवितव्य दिसू लागलंय. मोदी बागेतली गर्दी पाहता पुढचं राजकीय चित्र पवारांसाठी आशादायक असेल असं चित्र निर्माण झालंय.
Oct 15, 2024, 09:57 PM IST14 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश ! शरद पवारांच्या घोषणेमुळे अजित पवार गट अस्वस्थ
Maharashtra Politics : शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.
Oct 7, 2024, 08:56 PM IST'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?
Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे. मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय.
Oct 6, 2024, 07:28 PM ISTमोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
Oct 5, 2024, 11:19 AM IST