शेर बुढा हुआ तो क्या हुआ, शेर.. शेर है
या वयात साहेबांना यातना देण्यात त्यांना काय मिळते..? त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या उमेदीच्या काळात एक ही विरोधक ठेवला नसता.
Jul 30, 2019, 10:54 PM ISTराज्यातील दिग्गज घराण्यांनी सोडली पवारांची साथ
1999 साली काँग्रेस सोडल्यानंतर पवारांनी रज्यात काँग्रेसला मोठे खिंडार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
Jul 29, 2019, 05:19 PM IST'पवारांनी आत्मचिंतन केले पाहिजे'
पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Jul 28, 2019, 02:46 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : घटनास्थळ भेटीनंतर शरद पवारांचे CM ना पत्र
तिवरे धरण दुर्घटना आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
Jul 10, 2019, 02:11 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत
तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.
Jul 9, 2019, 01:38 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बैठकीत आपापसात भिडलेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्ते आपापसात भिडलेत.
Jun 23, 2019, 02:39 PM IST'एक देश एक निवडणूक संकल्पना चांगली पण...'- पवार
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे.
Jun 19, 2019, 11:40 PM ISTसातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका
नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
Jun 15, 2019, 05:35 PM ISTमुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTपवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
पवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
Jun 13, 2019, 01:00 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM IST'एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये नाही, काश्मीरमध्ये'; शरद पवारांचा मोदींवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
Jun 9, 2019, 08:17 PM ISTलोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार
Jun 8, 2019, 01:40 PM IST