शरद पवार

महिन्याभरात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं दुसरं पत्र

या पत्रात पवारांनी दुष्काळ दौऱ्यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना केल्या आहेत

May 15, 2019, 01:11 PM IST

आजोबांसोबत रोहित दुष्काळ दौऱ्यावर, पण पार्थ कुठंय?

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे आणखी एक नातू रिंगणात दिसण्याची शक्यता आहे

May 15, 2019, 08:53 AM IST

पवारांना भरसभेत ९० वर्षांचे आजोबा म्हणाले, "साहेब आता यांना मुख्यमंत्री करा"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते

May 13, 2019, 11:41 PM IST

'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा

सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

May 12, 2019, 06:56 PM IST

मायावतीही पंतप्रधान म्हणून चालतील पण शरद पवार नाही - आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे

May 9, 2019, 12:39 PM IST

'पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण'; चंद्रकांत पाटील यांची टीका

सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

May 5, 2019, 07:59 PM IST

राज्यात दुष्काळ : राष्ट्रवादीने घेतला परिस्थितीचा आढावा, CMची घेणार भेट

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.  

May 4, 2019, 09:23 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

शरद पवार यांनी बोलावली नेत्यांची बैठक

May 3, 2019, 03:53 PM IST

...तर शरद पवारही पंतप्रधान बनायला तयार - माजिद मेमन

शरद पवारांच्या मनात नेमकं काय ?

Apr 30, 2019, 08:48 PM IST
NCP Chief Sharad Pawar Cast His Vote For Lok Sabha Election PT5M2S

मुंबई | शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Apr 29, 2019, 02:45 PM IST

पंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार

राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती 

Apr 28, 2019, 04:07 PM IST

VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...

शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...

Apr 27, 2019, 12:26 PM IST

'आयुष्यात मैदान न पाहिलेल्यांनी आम्हाला शिकवू नये'

राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशास तसं प्रत्यूत्तर दिलंय

Apr 26, 2019, 09:47 AM IST

जनभावना मोदींविरोधात, ईव्हीएम घोटाळ्याची भीती : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात देशभरात जनभावना आहे. मात्र, भाजपवाले जिंकण्यासाठी ईव्हीएम घोटाळा करु शकतात, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

Apr 23, 2019, 06:54 PM IST