शर्मिला टागोर

भर मैदानात सोहा पडली अन्...

सोहाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल...

Feb 9, 2020, 06:23 PM IST

सैफची लेक आजीसोबत रेड कार्पेटवर येते तेव्हा....

आजी आणि नातीने जिंकलं सर्वांचं मन... 

Sep 26, 2019, 05:53 PM IST

तैमूरच्या पब्लिसिटीवर काय म्हणाली आजी शर्मिला टागोर?

लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर काय म्हणाली? 

Jul 3, 2018, 01:18 PM IST

Video : रामदास आठवलेंच्या इंग्रजी कवितेने अभिनेत्री शर्मिला टागोरही खळखळून हसल्या

अतिशिघ्र कवी म्हणून प्रसिद्ध असलेले आरपीआय नेते रामदास आठवलेंच्या मराठी किंवा हिंदी कविता आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांची इंग्रजी कविता ऐकण्याची संधी मंगळवारी पुणेकरांना मिळाली. 

Jan 24, 2018, 12:32 PM IST

विरुष्काच्या निमित्तानं आणखीन एका जोडीची चर्चा...

सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा आहे ती 'विरूष्का'ची... विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेम कहाणीमुळं जुन्या जमान्यातल्या आणखी एका प्रेमी युगुलाची आठवण ताजी झालीय... त्यांच्या आणि विरूष्काच्या प्रेम कहाणीत बरंच साम्य आहे...

Dec 15, 2017, 09:37 PM IST

'पद्मावती'बाबत शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले 'हे' मत

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या चित्रपटाचे जसे कौतुक होत आहे तसाच या चित्रपटाला विरोध देखील आहे.

Oct 25, 2017, 08:58 PM IST

पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

Jan 25, 2015, 05:47 PM IST

नाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!

सोहा अली खान अखेर आई शर्मिला टागोरच्या पावलांवर पाऊल ठेऊन बिकिनी सीन देण्यास तयार झाली आहे. आजपर्यंत बिकिनीवर दृश्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोहाने आपल्या आगामी ` मिस्टर जो बी काव्‍‌र्हालो` या चित्रपटात बिकिनी सीन दिला आहे.

Oct 10, 2013, 03:16 PM IST

सोहा चाळीशीनंतर लग्न कर – सैफ खान

अभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.

Sep 24, 2013, 03:41 PM IST

करीना जेव्हा सासूसमोर बिकिनी घालते...

गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिनं सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्यानंतर अनेक प्रकारच्या खाजगी प्रश्नांना तिनं नेहमीच टाळलंय.

Sep 10, 2013, 01:47 PM IST

बेगम करीनाचा शाही रुबाब

करीना कपूर-खानने भोपाळमध्ये नवाब सैफ अली खानच्या नातेवाइकांच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नात करीनाचं रूप चांगलंच खुलून आलं होतं.

Mar 11, 2013, 04:29 PM IST

मौलवींच्या विरोधानंतरही करीनाचं धर्मांतर नाही

अभिनेता आणि पतौडीचा नवाब सैल अली खान आजही हिंदू आहे. त्याची पत्नी बेगम करीना कपूर-खान हिनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या अनेक वावड्या उठल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांना करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी पूर्णविराम दिलाय.

Dec 10, 2012, 10:58 AM IST

करीनाने दिला मुस्लिम बनण्यास नकार

काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.

Oct 16, 2012, 04:49 PM IST

हा तर आमचा २५० वा हनीमून - करीना

‘आमचं लग्न अगोदरच झालंय आणि या डिसेंबरला आम्ही आमचा २५०वा हनीमून साजरा करणार असल्याचा’ नवाच खुलासा करीनानं केलाय.

Sep 24, 2012, 07:23 PM IST

करीनाने शर्मिलाला म्हटले, सासू माँ

बॉलिवूडमधील सध्या `हिरोईन` म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री करीनाने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे. ती आतापासूनच मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला हिला सासू-माँ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाला केवळ महिनाच आहे.

Sep 16, 2012, 04:21 PM IST