आफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला
वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 1, 2015, 01:43 PM ISTशाहीद आफ्रिदीचं जलद अर्धशतक
आज न्यूझीलँडच्या वेलिंग्टनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने जोरदार फटकेबाजी केली, शाहीदने २९ चेंडूत ६७ धावा केल्या आणि टीम इंडियाला वर्ल्डकप आधीच इशारा दिलाय.
Jan 31, 2015, 09:11 PM IST‘टी-ट्वेन्टी’साठी नव्या कॅप्टनची घोषणा
२०१६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी ‘पाकिस्तान टी-२०’चा कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
Sep 16, 2014, 05:11 PM ISTधोनी सर्वात चांगला कॅप्टन - आफ्रिदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:06 PM ISTआफ्रिदीला व्हायचंय पुन्हा कॅप्टन
पीसीबीनं माझ्यापुढे कॅप्टनसीचा प्रस्ताव ठेवल्यास मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या सीरिजमध्ये टीममधल्या सीनियर खेळाडूंनी अधिक योगदान द्यावं असंही तो म्हणाला.
Sep 18, 2013, 09:23 PM ISTशाहिद आफ्रिदीचा वन डेत वर्ल्ड रेकॉर्ड!
पाकिस्तानचा ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय सामन्यात काल नवा रेकॉर्ड बनवला. त्याने काल सुरूवातीला जोरदार फलंदाजी केली तर गोलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. अशा प्रकारे कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.
Jul 15, 2013, 08:46 PM ISTभारत दौऱ्यासाठी पाक संघ जाहीर, रज्जाक,आफ्रिदीला डच्चू
भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे
Dec 11, 2012, 06:40 PM ISTहज यात्रेदरम्यान आमिरला भेटला आफ्रिदी
बॉलिवूडचा `एस खान` आमिर सध्या आपल्या आईला घेऊन हज यात्रेला गेला आहे. यादरम्यान एक अनोखी गोष्ट घडली. आमिर खानची या प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या बॅट्समन, ऑल राऊंडर `बूम बूम` शाहिद आफ्रिदीशी अचानक भेट घडली. ही भेट आधी ठरलेली नव्हती.
Oct 24, 2012, 12:45 PM ISTआफ्रिदी एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेणार?
शाहिद आफ्रिदीनं एकदिवसीय क्रिकेट संन्यासाचं वक्तव्य करून पाक क्रिकेट जगतात एकच खळबळ उडवून दिलीय. श्रीलंका दौऱ्यावरून परतलेल्या आफ्रिदीनं आपण आतापासून टी-20 वर लक्ष देणार असून, त्यासाठी एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचं सांगितलंय. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडूंच्या पडद्यामागून खेळल्या जाणाऱ्या खेळावर टीका होतेय.
Jun 21, 2012, 01:39 PM ISTपुन्हा कॅप्टनचं पद 'तौबा तौबा'- आफ्रिदी
गेल्या वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या आपल्या कॅप्टनपदाचा उबग येऊन पुन्हा कॅप्टन न होण्याचा निर्णय पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीने घेतला आहे.
Jan 5, 2012, 06:40 PM ISTशाहिद आफ्रिदी पुन्हा पाक संघात
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे.
Nov 3, 2011, 10:16 AM ISTशोएबसमोर थरथरायचे सचिनचे पाय - आफ्रिदी
शोएबचा चेंडू खेळताना सचिनचे पाय लटपटत असल्याचं मी पाहिलंय, असा दावा करत आफ्रिदीनं आपल्या मित्रासाठी ‘ बॅटिंग ’ केलेय. पण, सचिनबद्दल काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटवर्तुळात व्यक्त होतेय.
Oct 9, 2011, 02:27 PM IST