शिवनेरी

आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे

आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.  

Feb 19, 2020, 06:10 PM IST
Pune Shivneri Fort Devotees Taking Darshan And Celebrating Shiv Jayanti PT3M24S

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

Feb 19, 2020, 10:45 AM IST

शिवनेरीवर शिवजंयतीचा उत्साह शिगेला

महाराजांना मानवंदना देण्यासाठी हजारो शिवभक्तांची गर्दी

Feb 19, 2020, 07:46 AM IST
Pune Special Report Handicap Akash Pawar Climbed Shivneri Fort PT1M46S

पुणे - शिवनेरी | साक्षात शिवाजी महाराजांनीही या मुलांना शाबासकी दिली असती...

पुणे - शिवनेरी | साक्षात शिवाजी महाराजांनीही या मुलांना शाबासकी दिली असती...

Feb 6, 2020, 11:45 AM IST

'मुंबई-पुणे शिवनेरी'च्या तिकीट दरात मोठी कपात

मुंबई-पुण्याच्या शिवनेरी आणि अश्वमेधच्या भाड्यात ८० ते १२० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. 

Jul 3, 2019, 04:33 PM IST

उद्धव ठाकरे शिवनेरीवर... शिवजन्मभूमीच्या मातीसह अयोध्येला होणार रवाना

अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु 

Nov 22, 2018, 10:07 AM IST

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनो सावधान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 10:00 AM IST

शिवनेरी: संतप्त शिवप्रेमींची भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी

सरकारच्या व्हिआयपी कल्चर विराधातील शिवप्रेमींचा संताप सोमवारी शिवनेरी गडावर पहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा झाला. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उपस्थित होते.

Feb 19, 2018, 01:24 PM IST

शिवनेरीवर शिवजयंती सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 12:09 PM IST

शिवजयंती: विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवर उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.

Feb 19, 2018, 11:18 AM IST

शिवनेरीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दारू पितांना पकडले

किल्ल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Feb 18, 2018, 11:17 PM IST

शिवनेरी किल्ल्यावर वन कर्मचाऱ्यांची दारू पार्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 07:16 PM IST

पिंपरी चिंचवड | शिवनेरी बसच्या डिक्कीनं घेतले २ बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 09:21 PM IST