शिवसेना - भाजपची मुंबईत सोमवारी बैठक, सीएम वादावर बैठकीला महत्व
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही.
Jun 23, 2019, 09:15 AM ISTमुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
Jun 22, 2019, 04:00 PM ISTविधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.
Jun 22, 2019, 03:24 PM IST'शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, मुनगंटीवारांना टोला'
'शिवसेना-भाजपमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत. मात्र, काही लोक खोडा घालायचे काम करत आहेत.'
Jun 11, 2019, 03:52 PM ISTजागा वाटपाचे ठरलेय, युतीबाबत काळजी करू नका - उद्धव ठाकरे
युतीच्या जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून तणाव.
Jun 6, 2019, 08:44 PM ISTएक्झिट पोल । राज्यात युतीला मोठा फटका बसणार?
महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. युतीच्या जागांत घट होण्याची शक्यता आहे.
May 19, 2019, 07:32 PM ISTLokSabha Elections 2019 : भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत, पालघरमधून निवडणूक रिंगणात
भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर गावित आता लढणार आहे.
Mar 26, 2019, 04:03 PM ISTभाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?
शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.
Mar 22, 2019, 07:04 PM ISTरामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...
दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.
Feb 24, 2019, 08:17 PM ISTयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना
युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
Feb 23, 2019, 11:49 PM ISTनवी दिल्ली । युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती महाराष्ट्राच्या हितासाठी
युतीच्या घोषणेनंतर मोदींचे ट्विट, युती यापुढे महाराष्ट्राच्या हितासाठी झटणार
Feb 19, 2019, 11:15 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM IST