शिवसेनेच्या संपर्कात असल्याची खडसेंची कबुली, फडणवीस समजूत काढणार?
विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा जळगावात येणार
Jan 2, 2020, 07:34 PM ISTमहाराष्ट्राचा चित्ररथ : ..तर भाजपने जोरदार बोंबाबोंब केली असती - राऊत
महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढ सरकवायचा आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Jan 2, 2020, 04:50 PM ISTकोल्हापुरात भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता
कोल्हापुरात महाराष्ट्र विकासआघाडीचा भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
Jan 2, 2020, 04:20 PM IST'जिंकण्याची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत आलात'; राऊतांचा भास्कर जाधवांवर निशाणा
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे.
Jan 2, 2020, 04:14 PM ISTएकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपात फूट पडण्याची शक्यता
Jan 2, 2020, 08:08 AM ISTठाकरे सरकारचे खाते वाटप का रखडतेय, हे आहे कारण?
ठाकरे सरकारचे उद्या खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
Jan 1, 2020, 10:13 PM IST'शिवसेनेला दिल्लीच्या मातोश्रीचे आदेश मानावे लागतात'; फडणवीसांची बोचरी टीका
शिवसेनेला आता दिल्लीच्या मातोश्रीचे आदेश मानावे लागतात
Jan 1, 2020, 09:08 PM ISTमुंबई : सेनेकडच्या खात्यांवर काँग्रेस, NCP चा डोळा
मुंबई : सेनेकडच्या खात्यांवर काँग्रेस, NCP चा डोळा
Jan 1, 2020, 08:10 PM IST'महाविकासआघाडी'चा खातेवाटपाचा तिढा वाढला, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता
महाराष्ट्र विकास आघाडीतल्या खाते वाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.
Jan 1, 2020, 06:16 PM ISTरत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने बिनविरोध
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड आज झाली.
Jan 1, 2020, 04:36 PM ISTसंजय राऊत यांच्या फेसबूक पोस्टचा अर्थ काय? अजूनही नाराज असल्याची चर्चा
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजय राऊत अजूनही नाराज आहेत का?
Jan 1, 2020, 03:30 PM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाचं खातं पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत.
Jan 1, 2020, 12:59 PM ISTशिवसेनेच्या खातवाटपाची चर्चा, कुणाला कोणतं खातं मिळणार?
काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या खातवाटपाची चर्चा सुरू झालीय.
Jan 1, 2020, 11:02 AM ISTशिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या जिल्ह्याचा पक्ष नेतृत्वाला विसर
शिवसेनेचे बाल्लेकिल्ले म्हणून प्रचलित असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मात्र या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.
Dec 31, 2019, 09:46 PM IST'खानासोबत बाण गेला'; भाजपची शिवसेनेवर बोचरी टीका
महाविकासआघाडीचा फॉर्म्युला पुन्हा यशस्वी
Dec 31, 2019, 07:43 PM IST