मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस, तर काय बिघडले असते - शिवसेना
आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Oct 13, 2020, 10:34 AM IST'शिवभोजन' २६ जानेवारीपासून राज्यभर; मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले होते.
Jan 3, 2020, 06:30 PM ISTशिवजयंती: विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवर उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.
Feb 19, 2018, 11:18 AM ISTनागपुरात शिवजयंतीचा उत्साह
देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
Feb 19, 2018, 11:16 AM ISTमहाराष्ट्रासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय.
Feb 19, 2018, 08:30 AM ISTराजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे
भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे
Feb 5, 2018, 08:25 AM ISTएकट्याने लढण्याची तयारी करा - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 09:57 AM ISTफडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपते तेव्हा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.
Jan 23, 2015, 01:24 PM ISTशिवसेनेचे बाबर मनसेच्या वाटेवर?
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या आधीच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीय. शिवसेना खासदार गजानन बाबर हे मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेन राजकीय वातावरण ढवळून निघालंय.
Oct 29, 2013, 11:28 PM ISTमराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.
Nov 5, 2012, 08:24 PM ISTएनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2012, 09:36 PM IST`म्हाडा`च्या कार्यालयात शिवसेनेचा राडा
म्हाडाच्या कार्यालयात शिवसैनिकांनी गोंधळ घातला. 100 ते सव्वाशे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले होते. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी करत, झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवकही सहभागी झाले होते.
Sep 10, 2012, 03:55 PM ISTकसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र
भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
Sep 6, 2012, 10:04 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांवर शिवसेनेचे आरोप
पिंपरीमधले नगरसेवक नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. पण ही चर्चा चांगल्या कामांसाठी कमी इतर उद्योगांसाठीच जास्त असते. आताही पिंपरी चिंचवड मधले सत्ताधारी पक्षाचे नगर सेवक चर्चेत आलेत.
Jul 26, 2012, 07:33 PM ISTखड्ड्यांवरून भाजपाचा शिवसेनेला घरचा आहेर
मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं तयार केलेली पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम अयशस्वी ठरल्याची टीका पालिकेतील भाजप गटनेता दिलीप पटेल यांनी केली आहे. या सिस्टिमद्वारे ज्या खड्डयाचे फोटो काढलेत तेच खड्डे बुजवले जात आहेत.
Jul 24, 2012, 10:52 PM IST