शीना बोरा हत्याकांड

शीना बोरा हत्याकांड : राकेश मारियांच्या पुस्तकात खळबळजनक आरोप

तत्कालिन सहआयुक्त देवेन भारती यांनी तपशील दडवल्याचा आरोप 

Feb 18, 2020, 02:41 PM IST

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. 

Feb 6, 2020, 06:47 PM IST

शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचे गूढ उकलणार?

शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडलीये. या प्रकरणातील महत्वाचा आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केलीये.

May 11, 2016, 02:10 PM IST

शीना बोरा हत्याकांड आधारित सिनेमाचा ट्रेलर बोल्ड

देशात गाजलेले शीना बोरा हत्याकांडवर सिनेमा काढण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकदम हॉट आणि बोल्ड आहे.

Feb 19, 2016, 07:28 PM IST

शीना बोरा करत होती इंद्राणीला ब्लॅकमेल : सीबीआय

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीनाच्या हत्येमागे केळ पैसा हे एकमेव कारण नव्हते तर शीनाकडून इंद्राणीला वारंवार केले जाणारे ब्लॅकमेलिंग आणि तिचे राहुलशी असलेले संबंधही हत्येस कारणीभूत होते, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Nov 21, 2015, 02:59 PM IST

शीना बोरा हत्याकांडाला नवे वळण

शीना बोरा हत्याकांडाला नवे वळण

Nov 20, 2015, 06:17 PM IST

जंगलात सापडलेले 'ते' अवशेष शीनाचेच

रायगड परिसरातील जंगलात सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. 

Nov 19, 2015, 04:06 PM IST

अखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!

शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. 

Oct 5, 2015, 10:06 AM IST

इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस

शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक सुटकेस जप्त केलीय. इंद्राणीनं दुसरी सुटकेस मिखाईलसाठी खरेदी केल्याचा बोललं जातंय. 

Aug 31, 2015, 10:02 AM IST

शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू, आतापर्यंत काय घडलंय ?

शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे ४ फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलंय. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकणात काय घडलंय, त्याचा हा वेध. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला अनेक पैलू आहेत.

Aug 28, 2015, 04:43 PM IST