शेंगदाणे

शेंगदाणे कुणी खावू नये?

शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषणत्त्वे असतात. यामुळे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी आहे. मात्र, शेंगदाणा आरोग्यासाठी नुकसानदायक देखील ठरु शकतो. 

Mar 12, 2024, 10:56 PM IST

how to eat peanut : शेंगदाणा सालीसकट खावा की नाही?

how to eat peanut : चटणी, पिनट बटर, खारे शेंगदाणे अशा अनेक प्रकारे शेंगदाण्याचं सेवन केलं जातं. पण, असा हा शेंगदाणा नेमका योग्य पद्धतीनं कसा खायचा तुम्हाला माहितीये? 

 

Jan 12, 2024, 04:41 PM IST

आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...

Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. 

Jul 31, 2023, 01:03 PM IST

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; बदाम परवडत नसेल तर हे नक्की खा

 शेंगदाणे हा स्निग्ध पदार्थ आहे.  यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. यामुळे रोज  शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. 

 

Jul 28, 2023, 10:16 PM IST

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे

बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.

Dec 30, 2017, 05:18 PM IST

थंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे

थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. 

Nov 22, 2017, 09:21 PM IST

थंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत

थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.

Nov 4, 2017, 10:06 PM IST

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे

जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

Sep 30, 2017, 10:56 PM IST

शेंगदाणे खाण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे

गरीबांच्या घरातील बदाम अशी शेंगदाण्याची ओळख. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरीराला अधिक गरज असते. यामुळे थंडीत शेंगदाणे खाणे चांगले. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. मात्र रोज शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे ते खाणाऱ्यांनाही कदाचित माहिती नसतील.

Jan 31, 2016, 10:07 AM IST

मिठाई किंवा ड्रायफ्रूट खाताना सावधान

मिठाई किंवा ड्रायफ्रुट्स खाताना जरा सावधान. कारण तुमच्या मिठाईत वापरलेले किंवा ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या पिस्त्यांमध्ये भेसळ असू शकते. पिस्ता म्हणून तूमच्या माथी चक्क शेंगदाणे मारले जात आहे.. नागपूरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

Jan 22, 2016, 08:48 AM IST

शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.

Dec 15, 2015, 05:07 PM IST

शेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक

साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.

Aug 13, 2013, 04:24 PM IST

शेंगदाण्यांमध्ये असतो आरोग्याचा खजिना

भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.

Dec 19, 2012, 06:29 PM IST

भात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?

भात (राईस) आणि शेंगदाणे खाण्याने तुमचा कोलेस्ट्रेरॉल वाढतो, असा समज आहे. मात्र, यातील महत्वाची बाब कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. शेंगदाणे आणि भात खाण्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळते, हे मात्र नक्की. तुमच्या उत्साह वाढीस लागतो.

Dec 6, 2012, 01:54 PM IST