कोरोनाचा शेअर बाजारावर परिणाम, आजवरची सर्वात मोठी घसरण
कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचा शेअर बाजारावरही परिणाम
Mar 12, 2020, 04:43 PM ISTमुंबई । शेअर मार्केटवर कोरोना व्हायरसचे सावट
मुंबई शेअर मार्केटवर कोरोना व्हायरसचे सावट पाहायला मिळत आहे. जवळपास ८ लाख कोटींचे नुकसाना झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड दिसून येत आहे.
Mar 12, 2020, 03:15 PM ISTलवकरच ५० हजारांवर पोहोचणार सोनं? हे आहे कारण
कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Mar 11, 2020, 02:05 PM ISTकोरोनाच्या भीतीनं अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार
चार महत्वाच्या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण
Mar 10, 2020, 08:10 AM ISTसर्वात मोठी बातमी... सोने आणि चांदीचे दर स्थिर
सोने वायदे बाजारात रेकॉर्ड ब्रेक पातळीवर पोहोचले आहे.
Mar 6, 2020, 10:23 AM IST
मुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची उसळी
शेअर बाजारात कोरोनो व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे.
Mar 3, 2020, 03:26 PM ISTमुंबई । कोरोना व्हायरस : शेअर बाजार पडला, ५ लाख कोटींचे नुकसान
चीनला कोरोना व्हायरसने बेजार केले आहे. आज गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. कोरोना व्हायरसने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला तर निफ्टीत ४३१ अंकांची घसरण झाली. आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास ५ लाख कोटींची नुकसान झाले.
Feb 28, 2020, 05:15 PM ISTशेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये आज तेजी पाहायला मिळाली.
Feb 4, 2020, 11:18 AM ISTआयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार
एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे.
Feb 2, 2020, 08:25 AM ISTशेअर बाजारात मोठी उसळी, Sensex १५०० अंकानी वधारला
पाहा कितीने वाढला बाजार
Sep 20, 2019, 11:52 AM ISTसोन्याच्या वाढत्या दरांतही ठेवणीतील दागिन्यांपासून असे कमवा पैसे
या योजनांविषयी माहिती आहे?
Aug 27, 2019, 10:54 AM ISTआर्थिक संकटाच्या संकेतानंतर शेअर बाजारात पडझड
फेडरल रिझर्व्हनं व्याज दर कमी करून अमेरिकेत येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचं सुतोवाच केल्याची भीती व्यक्त होतेय
Aug 2, 2019, 10:38 AM ISTElection results 2019 : भाजपाच्या परतीची चिन्हं दिसताच शेअर बाजार वधारला
उसळी मारत गाठला 'इतका' आकडा...
May 23, 2019, 09:48 AM IST