शेतकरी

'या' कारणामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

खाद्य तेल महागण्याची शक्यता..

Aug 23, 2020, 10:36 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?

मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. 

Aug 13, 2020, 10:14 AM IST

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका

सलग तिसऱ्या वर्षीही.... 

 

Aug 12, 2020, 01:22 PM IST

...म्हणून राज्यात पुन्हा दूध आंदोलन पेटणार

 ५ लाख दूध उत्पादक शेतकरी.... 

 

Aug 11, 2020, 02:48 PM IST

'शेतकऱ्यांना कर्ज द्या, नाहीतर तुमच्या गळ्यात फास टाकू'

शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यामुळं... 

Aug 10, 2020, 04:05 PM IST

भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ

भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...

Aug 10, 2020, 03:18 PM IST

डाळिंबाचे भाव ५ रुपये किलोवर, लॉकडाऊनचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका

 लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत.

Aug 9, 2020, 07:03 PM IST

पहिल्या किसान रेल्वेला हिरवा कंदील, देवळाली ते दानापूर गाडी सुरु

किसान रेल्वे आजपासून सुरु करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सल  गाडीची सुरुवात केली आहे. 

Aug 7, 2020, 01:01 PM IST

शुक्रवारपासून धावणार देशातली पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील

देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती.

Aug 6, 2020, 11:18 PM IST

अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा संकटात सापडलेल्या आजारी कर्जबाजारी  शेतकऱ्यांने आत्महत्या केली. 

Jul 31, 2020, 11:17 AM IST

शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.  

Jul 24, 2020, 09:17 AM IST

भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही - बाळासाहेब थोरात

भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा.... 

Jul 20, 2020, 12:43 PM IST

राज्यातील दूध आंदोलन आणखी तीव्र; शेतकरी संघटना आक्रमक

सरकारने बैठकांमध्ये वेळ घालवण्याऐवजी शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान जाहीर करावे.

Jul 18, 2020, 04:45 PM IST

लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. 

Jul 14, 2020, 06:56 PM IST

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद

शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे.  

Jul 11, 2020, 08:17 AM IST