शेतकरी

भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह

मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे.  पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही, तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मंत्रिमहोदयांनी म्हटलंय.भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला. 

Jul 20, 2016, 07:45 PM IST

नाशिकच्या शेतकऱ्यांची विदेशात भरारी

नाशिकच्या शेतकऱ्यांची विदेशात भरारी

Jul 19, 2016, 07:18 PM IST

शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक

शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक

Jul 14, 2016, 03:05 PM IST

मुंबईत 'आहार' शेतकऱ्यांच्या मदतीला

बाजारपेठा नियंत्रणमुक्त केल्यामुळे शेतकरी आपला माल मुंबईत घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता यावा यासाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना आहार धावून आली आहे.

Jul 13, 2016, 04:34 PM IST

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

Jul 13, 2016, 02:52 PM IST

शेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Jul 13, 2016, 09:33 AM IST

व्यापाऱ्यांचा संप शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या पथ्यावर!

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलाय. मात्र, हा संप शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पथ्यावर पडतोय.

Jul 12, 2016, 11:12 AM IST

सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत

सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत 

Jul 8, 2016, 02:33 PM IST

सावकारी जाचात भरडले जातायत शेतकरी

सावकारी जाचात भरडले जातायत शेतकरी

Jul 5, 2016, 08:21 PM IST

सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...

 हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी  तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली. 

Jul 5, 2016, 04:52 PM IST

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

Jul 1, 2016, 07:28 PM IST