शेतकरी

मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं

दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे. 

Dec 28, 2015, 05:57 PM IST

शेतकऱ्याचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

बुलढाण्यातील मेहकरमधील युवा शेतक-यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 

Dec 22, 2015, 06:27 PM IST

झी हेल्पलाईन : वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

Dec 19, 2015, 08:38 PM IST

दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेचा दौरा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत

सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा आखलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

Dec 19, 2015, 03:27 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री

दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

Dec 16, 2015, 09:20 PM IST

शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज

(जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.

Dec 16, 2015, 07:23 PM IST

'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!

उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय. 

Dec 15, 2015, 11:00 PM IST

'शेतकऱ्यांना मदत', 'दिलवाले बहिष्कार'वर शाहरूखचं मौन

अभिनेता शाहरूख खानच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या काही संघटनांच्या भूमिकेवर तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्याच्या मुद्यावर शाहरूख खानने अजूनही मौन बाळगलं आहे.

Dec 15, 2015, 08:02 PM IST

शेतकऱ्यांचा शरद जोशींना साश्रू नयनांनी निरोप

शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी शरद जोशी यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी शरद जोशी यांच्या दोन्ही मुली आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Dec 15, 2015, 07:21 PM IST