शेतकरी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय. 

Aug 22, 2017, 03:58 PM IST

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Aug 21, 2017, 10:00 PM IST

जळगावात तीन आठवड्यांपासून पाऊस नाही, पीकंही करपली

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिकं करपलीय.

Aug 20, 2017, 08:17 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

 राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

Aug 20, 2017, 05:09 PM IST

इंजिनिअरिंगपेक्षा शेतात रमणाऱ्या तरुणीची ही कहाणी...

नंदाताईंनंतर अजून एका शेतकरी तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या तरुणीने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करूनही आपल्या गावी कोकणात जाऊन काळ्या आईची सेवा करण्याला प्राधान्य दिलं. रिना केसरकर नावाची ही तरुणी नव्या पिढीसाठी म्हणूनच आदर्शवत ठरतेय. तिच्या जिद्दीची ही कहाणी... 

Aug 18, 2017, 02:30 PM IST

कर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७  च्या कर्जमाफीसाठी राज्यात एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात आले. 

Aug 17, 2017, 02:25 PM IST

कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज

शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून  सुरु झाली आहे.  आतापर्यंत कर्जमाफीसाठी १०  लाख  ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Aug 16, 2017, 11:50 PM IST