शेतकरी

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

Aug 16, 2017, 03:08 PM IST

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलं असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात एका शेतकऱ्यांनी झणझणीत अंजन घातलंय. महत्त्वाचं म्हणजे हा शेतकरही पुरूष नसून एक महिला आहे... मनमाडमधल्या बिरोळेच्या रमणबाई सुर्यवंशी... पाच मुली आणि एक मुलगा पदरात टाकून आत्महत्या करणाऱ्या पतीची कमतरता त्यांनी मुलांना कधी जाणवून दिली नाही.

Aug 16, 2017, 01:44 PM IST

'शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा'... परभणीची नवी ओळख?

जगात जर्मनी आणि भारतात परभणी असा लौकिक मिळवलेल्या परभणीची आता 'शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा' अशी नवी ओळख बनू लागलीय. पावसानं पाठ फिरवल्यानं खरीपाचा हंगाम हातचा निघून जाण्याची भीती आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. 

Aug 16, 2017, 11:11 AM IST

पुण्यात पालकमंत्र्यांचा रस्ता सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रोखला

  पुण्यात  पालकमंत्री गिरीश बापट ध्वजारोहणासाठी जाण्याआधी  शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या  रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. 

Aug 15, 2017, 07:12 PM IST

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 15, 2017, 06:17 PM IST

दुष्काळानं हवालदिल तरीही शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा कायम

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालाय.

Aug 14, 2017, 09:50 PM IST

कर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीचं चक्काजाम

स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माघार घेतली आहे. 

Aug 14, 2017, 01:31 PM IST

'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'

येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.

Aug 13, 2017, 08:47 PM IST

वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!

वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!

Aug 9, 2017, 11:28 PM IST

वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!

वाढत चाललेल्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर बाप आत्महत्या करील या भीतीनं एका मुलीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. 

Aug 9, 2017, 09:39 PM IST

'भाजप सरकारनं माफीनामा लिहून घ्यायचं काम सुरू केलं'

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला.

Aug 8, 2017, 06:57 PM IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा मार्गावर आहे. 

Aug 7, 2017, 08:23 PM IST

सरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल: उद्धव ठाकरे

द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची चेष्टा करू नका

Aug 7, 2017, 02:10 PM IST