श्रीहरिकोटावरून जीसॅट 14 उपग्रहासह जीएसएलव्ही डी 5 चं यशस्वी उड्डाण

श्रीहरिकोटावरून जीसॅट-14 उपग्रहासह जीएसएलव्ही डी-5 चं यशस्वी उड्डाण

भारताच्या जीसॅट-14 उपग्रहाचं आज श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हा उपग्रह आकाशात झेपावला. जीसॅट-14 जीएसएलव्ही इन्सॅट डी-5 प्रक्षेपक 1980 किलो वजनाचा आहे. सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी हे उड्डाण करण्यात आलं.

Jan 5, 2014, 06:59 PM IST