संख्या

एडसच्या रुग्णांच्या संख्येत ६६ टक्क्यांनी घट!

एक जीवघेणा रोग म्हणून साधारण पंधरावर्षांपूर्वी ज्या एड्सनं साऱ्या जगात दहशत माजवली. तो एड्स आता सर्वांकश प्रयत्नांनी तो नियंत्रणात आलाय. रुग्ण पूर्ण बरा करण्याचं औषध अजूनही सापडलेलं नाही. पण, अनेक जण या रोगासोबत झगडून आयुष्यातल्या चांगल्या क्षणांचा आनंद घेत आहेत. शिवाय रोगाचं समूळ उच्चाटनही आता दृष्टीक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. 

Dec 1, 2016, 09:35 PM IST

मुंबई-पुण्यात वाढतेय स्थलांतरितांची संख्या...

तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीय. पोट भरण्यासाठी मजूर वर्गाने मुंबई, पुण्याचा रस्ता धरला आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 4, 2016, 10:28 AM IST

धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 28, 2016, 11:57 AM IST

जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.

Jan 14, 2016, 06:54 PM IST

रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या वाढली

रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या वाढली

Jan 5, 2016, 05:21 PM IST

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

Sep 21, 2015, 11:08 AM IST

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १२५ वर

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १२५ वर

Feb 27, 2015, 10:13 PM IST

स्वाईन फ्लू : फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

Feb 19, 2015, 03:01 PM IST

स्वाईन फ्लू : फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

राज्यात स्वाईन फ्लूमुळं आणखी चार जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळं बळींची संख्या आता 83 वर  पोहचली आहे. 

Feb 19, 2015, 01:26 PM IST

खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Jan 20, 2015, 05:56 PM IST

भारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स

भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय. 

Nov 3, 2014, 09:35 AM IST