मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूमुळं आणखी चार जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळं बळींची संख्या आता 83 वर पोहचली आहे.
काल दिवसभरात स्वाईन फ्लूचे नवीन 109 रूग्ण आढळले आहेत. केवळ 24 तासांत रुग्णांची ही वाढलेली संख्या मुंबईत स्वाईन फ्लूचा आजार कसा बळावतोय, हेच दर्शवतोय.
त्यामुळं राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन हा आकडा 678 वर गेलाय. यातले 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 117 जणांवर यशस्वीरी्त्या उपचार करण्यात आलेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.