संजय जाधव

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

 शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे.  

Oct 28, 2020, 10:16 AM IST

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर?

Aug 27, 2020, 07:36 PM IST

Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल

May 23, 2019, 07:54 AM IST

परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा

 परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.  

Mar 22, 2019, 05:57 PM IST
Spot Light On Lucky Film 22nd Jan 2019 PT8M8S

स्पॉट लाईट | संजय जाधव यांच्या 'लकी'तील फ्रेश जोडी

स्पॉट लाईट | संजय जाधव यांच्या 'लकी'तील फ्रेश जोडी

Jan 22, 2019, 08:35 PM IST

12 वर्षांच्या चैतन्य देवढेचं मराठीत पदार्पण

कोणत्या सिनेमातून करणार पदार्पण 

Sep 24, 2018, 11:41 AM IST

संजय जाधवचे 'लकी' कलाकार

कोण आहेत हे कलाकार 

Sep 7, 2018, 04:10 PM IST

संजय जाधव यांनी चित्रीकरणासाठी वापरले ६० कॅमेरे

 संजय जाधव यांचा सिनेमा हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असतो.'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट सध्या पुन्हा चर्चेत आलाय आणि त्याच कारण म्हणजे संजय जाधव यांचा ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील अनोखा प्रयोग.

Sep 12, 2017, 07:32 PM IST

गुरु... काउंटडाऊन सुरु, टीझर लाँच

काउंटडाऊन सुरु म्हणत गुरु येतोय आपल्या भेटीला. संजय जाधव दिग्दर्शित गुरु हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.  दुनिदायादारी, डबलसीट फेम अंकुश चौधरी गुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशसह उर्मिला कानेटकरही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Nov 19, 2015, 05:49 PM IST

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

जवखेडा खालसा येथील तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील या तिघांची निघृण हत्या झाली. जाधव कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दलित संघटनांबरोबरच अनेक पुढारीही गावात आले. मात्र जयश्रीचे आई-वडील ज्यांनी मुलगी, जावई आणि नातू गमावला त्यांच्या कडे कोणाचही लक्ष नाही.

Nov 7, 2014, 07:27 PM IST

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

Nov 7, 2014, 04:00 PM IST

‘राधा-घना’ची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर!

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेनंतर आता राधा आणि घनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे `मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

Sep 25, 2013, 04:01 PM IST

गंगापूरमध्ये नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.

Jan 13, 2012, 04:00 PM IST