संप

शेतकऱ्यांचा संप

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पुकारलेल्या संपानं अनेकांचे धाबे दणाणलेत

Jun 1, 2017, 04:05 PM IST

जळगावात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

Jun 1, 2017, 12:47 PM IST

तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!

कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. या संपानं शेतकऱ्यांच्या पहिल्या संपाची आठवण पुन्हा ताजी झालीय.

Jun 1, 2017, 08:50 AM IST

शेतकरी संपाचा दूध पुरवठ्यासह भाजीपाला, अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम

राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. शेतक-यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.  

May 31, 2017, 06:40 PM IST

शेतकरी उद्यापासून संपावर जाण्यावर ठाम

शेतकरी उद्यापासून संपावर जाण्यावर ठाम आहेत. किसान क्रांतीकडून हा संप पुकारण्यात आला आहे.

May 31, 2017, 08:37 AM IST

केमिस्टचा संप... असुविधा टाळण्यासााठी...

केमिस्टचा संप... असुविधा टाळण्यासााठी... 

May 30, 2017, 03:53 PM IST