संप

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद 

May 30, 2017, 03:52 PM IST

देशभरातली औषधांची दुकानं आज बंद

आज देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत. औषध विक्रीसंदर्भात करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.

May 30, 2017, 08:06 AM IST

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

May 24, 2017, 06:13 PM IST

'ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये'

कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

May 22, 2017, 11:15 AM IST

माल वाहतूकदारांचा संप आश्वासनानंतर मागे

राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र हा संप आश्वासनानंतर तात्काळ मागे घेतला आहे.

Apr 8, 2017, 07:52 PM IST

राज्यातील माल वाहतूकदार ट्रक, टेम्पो मध्यरात्रीपासून संपावर

राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.  

Apr 8, 2017, 06:23 PM IST

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'

संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

Apr 5, 2017, 11:29 AM IST

नगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.

Mar 30, 2017, 06:13 PM IST

महाराष्ट्रात पहिल्यांदा जाणार शेतकरी संपावर...

येत्या खरीप हंगामा पासुन शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीपात्राच्या कडेच्या चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचाही नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय हे शेतकरी घेताय.

Mar 29, 2017, 11:26 PM IST

सरकारी रुग्णालयांतली सुरक्षा वाढवली

सरकारी रुग्णालयांतली सुरक्षा वाढवली 

Mar 25, 2017, 10:09 PM IST

पाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू

पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.

Mar 25, 2017, 07:37 AM IST