केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रव्यापी संप
केंद्र सरकारी आणि विविध नवरत्न कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी उद्या देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी झाल्या आहेत.
Feb 27, 2012, 09:15 AM ISTआता सीएनजी केंद्रांचा संप !
कमिशनमध्ये वाढ केली जात नसल्याच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून सीएनजी वितरण केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतलाय. या संपाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १२२ सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.
Oct 30, 2011, 08:46 AM ISTडॉक्टरांना हवे वेतन ‘भरघोस’, रुग्ण मात्र विना ‘डोस’
राज्यभरातले 12 हजार सरकारी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सहावा वेतन आयोग 2006 पासून लागू करण्याची या डॉक्टरांची मागणी आहे.
Oct 11, 2011, 11:27 AM IST