संसद

सोनिया गांधींच्या टीकेला अरुण जेटलींचं प्रत्युत्तर

 संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून सोनिया गांधींनी भाजपवर केलेल्या टीकेवर अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 20, 2017, 11:33 PM IST

केजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2017, 05:41 PM IST

संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार-खासदार तुमाने

संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं. 

Sep 23, 2017, 09:44 PM IST

संसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...

Aug 13, 2017, 03:14 PM IST

रणबीर कपूरनं केली टॅक्स चोरी, 'कॅग'चा खुलासा

संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या 'कॅग'च्या (CAG)अहवालात बॉलिवूडच्या अनेक बड्या हस्तींनी टॅक्स चोरी केल्याचं म्हटलंय. 

Aug 5, 2017, 06:00 PM IST

सुप्रिया सुळे यांचं संसदेतील भाषण व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 4, 2017, 11:43 PM IST

संसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज

कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.

Aug 4, 2017, 05:23 PM IST

अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.

Aug 3, 2017, 05:50 PM IST

पंतप्रधान मोदींनी समोर आलेल्या राहुल गांधींना विचारला प्रश्न...

 राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.  

Jul 25, 2017, 08:45 PM IST

शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात निरोप देण्यात आला.

Jul 23, 2017, 11:17 PM IST

संसदेत रेल्वेच्या आयआरसीटीसी कँटींगच्या जेवणात झुरळ

संसदेत काम करण्या-या एका अधिका-याच्या जेवणात झुरळ

Jul 19, 2017, 12:39 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.

Jul 17, 2017, 11:18 AM IST