सई ताम्हणकर

थुक्रटवाडीत कोण म्हणालं? 'सई वाड्यावर चला?'

चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरही सहभागी झाली होती.

Oct 2, 2016, 10:28 PM IST

जेव्हा भाऊने लग्नासाठी सईला केलं प्रपोज

प्रमोशनच्या निमित्ताने अनेक चित्रपटांचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत असतात. या आठवड्यात वायझेड या चित्रपटातील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सईला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर पुढे काय घडले ते पाहा....

Aug 14, 2016, 01:07 PM IST

सई ताम्हणकरचा 'वायझेड प्रोमो' लॉन्च

 अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे.

Jul 20, 2016, 09:21 AM IST

सई ताम्हणकर पोहोचली लेह-लडाखला

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या लेह लडाखमध्ये आहे. सईचे लेह-लडाखमधले फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

Jul 11, 2016, 04:47 PM IST

आमीर खानसोबत मातीचे ढिगारे उपसताना दिसली सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री रीमा लागू हेदेखील होते. 

May 5, 2016, 09:37 PM IST

लेडीज स्पेशल.. तेरी मेरी यारी, अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत

लेडीज स्पेशल.. तेरी मेरी यारी, अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत

May 2, 2016, 02:40 PM IST

सई ताम्हाणकरला लागली लॉटरी

मराठमोळ्या सई ताम्हणकरची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. बॉलिवूडमध्ये धूमाकूळ घातल्यानंतर सई आता डायरेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

Apr 27, 2016, 09:30 PM IST

सई म्हणतेय 'मी YZ आहे'

मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय 'बिनधास्त सांगा मी YZ आहे.

Mar 21, 2016, 04:06 PM IST

सई ताम्हणकरच्या हंटरला काल एकवर्ष पूर्ण...

 सई ताम्हणकर स्टार इंटर या हिंदी चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. सई ताम्हणकरने ट्विट करून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांना माहिती दिली आहे. 

Mar 21, 2016, 02:47 PM IST

अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक झोका...आकाशातला!

मराठीमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सिडनीतील समुद्र किनारी स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटला. 

Mar 17, 2016, 09:58 PM IST

बॉलीवूडमध्ये सईच्या सौंदर्याने चार चाँद लावले

अनुराग कश्यप यांच्या हंटर या चित्रपटात मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने बोल्डसीन दिले,

Feb 16, 2016, 06:16 PM IST

या हॉट सीनमुळे सई ताम्हणकर झाली बॉलीवूडची अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये सई ताम्हणकरला हा चित्रपट नवी ओळख देऊन गेला.

Jan 14, 2016, 07:29 PM IST

'हंटर' आधीचा सई ताम्हणकरचा 'बोल्डनेस'

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी नाही, तर बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक बोल्ड ठसा उमटवला आहे.

Jan 13, 2016, 06:04 PM IST