सचिन तेंडुलकर

शांत सचिन पहिल्यांदाच भडकला, आफ्रिदीला सुनावलं

नेहमी आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच भडकलेला पाहायला मिळाला.

Apr 4, 2018, 10:50 PM IST

मुंबई इंडियन्सचं मनोबल वाढवण्यासाठी तेंडुलकर-अंबानी मैदानात

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सची टीम यावेळी चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. 

Apr 4, 2018, 08:19 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दाखवलं औदार्य

सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत. 

Apr 1, 2018, 11:33 PM IST

मुंबई । खासदार सचिन तेंडुलकरने भत्ते आणि वेतन दिले पंतप्रधान निधीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 08:09 PM IST

खासदार सचिन तेंडुलकरनं केलं असं काम, ऐकून तुम्हीही कराल सलाम!

क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला.

Apr 1, 2018, 06:13 PM IST

स्मिथ-वॉर्नरच्या बंदीवर बोलला क्रिकेटचा देव!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 29, 2018, 10:16 PM IST

स्मिथ, वॉर्नरला शिक्षा झाली ते योग्यच झाले - सचिन तेंडुलकर

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये

Mar 29, 2018, 12:34 PM IST

VIDEO : सचिन ओपनिंगला येतो तेव्हा...

क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी २७ मार्च हा दिवस खास आहे. 

Mar 27, 2018, 03:28 PM IST

अन विनोद कांंबळी सचिन तेंंडुलकरच्या पाया पडला...

भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो.

Mar 22, 2018, 03:08 PM IST

विराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई

क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे. 

Mar 22, 2018, 10:09 AM IST

सचिन तेंडुलकरचं नितीन गडकरींना पत्र, कारवाईची केली मागणी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा सदस्य सचिन तेंडुलकरनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहीलं आहे.

Mar 20, 2018, 08:10 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या देवाचा 'झिंगाट' डान्स

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या इतिहासातील सगळी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली.

Mar 18, 2018, 06:34 PM IST

मुंबई । डावखुरा खेळाडू विनोद कांबळी १७ वर्षानंतर पुन्हा मैदानात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 08:37 PM IST

VIDEO : ६ वर्षांपूर्वी याच दिवशी क्रिकेटच्या देवाने ठोकले होते शतकांचे शतक

६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ मार्च २०१२मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती जे आजपर्यंत कोणालाही जमलेले नाहीये.

Mar 16, 2018, 11:37 AM IST

क्रिकेटमध्ये अचूक भविष्य वर्तवणाऱ्याची विराटबद्दल मोठी घोषणा

दिग्गज ज्योतिषी नरेंद्र बुंदे हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या अचूक भविष्याबाबत प्रसिद्ध आहेत.

Mar 12, 2018, 07:41 PM IST