सचिन तेंडुलकर

सचिनच्या सल्ल्यानंतर अर्जुनचा मोठा निर्णय

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटविश्वात आपलं नाव कमावतोयं.

Mar 1, 2018, 12:01 PM IST

श्रीदेवी : अंगात १०३ ताप असतानाही 'किसी के हाथ न आयी थी ये लड़की...

रविवार २५ फेब्रुवारीचा दिवस हिंदी सिनेसृष्टीसाठी काळ्या दिवसाची सुरुवात ठरला. बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले. 

Feb 25, 2018, 10:18 AM IST

श्रीदेवी आपल्यात नाहीत हे पचवणं फारच कठीण - सचिन तेंडुलकर

८०च्या दशकातील बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले.

Feb 25, 2018, 09:17 AM IST

व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक

आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले

Feb 24, 2018, 02:33 PM IST

सचिन तेंडुलकरलाही या बॅट्समनने मागे टाकलं, १२ प्रकारे खेळु शकतो एकच बॉल

क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकरही पाच प्रकारे शॉट खेळतो.

Feb 16, 2018, 12:02 PM IST

BCCIची सापत्न वागणूक, अंध क्रिकेट बोर्डचा संताप, विराटच्या टीमला दिले हे चॅलेंज

  गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे. 

Feb 12, 2018, 05:03 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीसीसीआयकडे ही मागणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.

Feb 9, 2018, 07:31 AM IST

तेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.

Feb 8, 2018, 10:50 PM IST

सचिनच्या कन्येच्या नावाने बनावट अकाऊंट बनवणारा जेरबंद

39 वर्षांचा नितीन शिसोदे इंजिनिअर असून, तो सेंकड हँड लॅपटॉप आणि संगणकाचा व्यवसाय करतो. 

Feb 8, 2018, 04:16 PM IST

सारा तेंडुलकरच्या नावाने फेक ट्विट करणाऱ्याला अटक

सारा तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत आली आहे. 

Feb 8, 2018, 10:43 AM IST

Birthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'या' क्रिकेटरने मास्टर ब्लास्टर सचिनला देखील केलं हैराण

एस श्रीसंत हा केरळातील पहिला फास्ट बॉलर ज्याने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक केली आहे. 

Feb 6, 2018, 08:48 AM IST

मास्टर ब्लास्टरचे महिला क्रिकेट टीमला धडे

विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाची भेट घेतली

Jan 23, 2018, 10:38 PM IST

मुंबई । सचिन तेंडुलकरने घेतली महिला क्रिकेट खेळाडूंची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 09:45 PM IST

त्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका

दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.

Jan 22, 2018, 05:37 PM IST

सचिन-विनोदची दोस्ती तुटायची नाय!

विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क सचिन तेंडुलकर अवतरला

Jan 20, 2018, 02:21 AM IST