विराट-रोहितचं शतक, भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे.
Oct 21, 2018, 09:07 PM ISTविराटपाठोपाठ रोहितचंही शतक, रेकॉर्डचाही पाऊस पडला
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक केलं आहे.
Oct 21, 2018, 08:23 PM ISTविराटचं आणखी एक शतक, सचिनच्या अजून जवळ पोहोचला
भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक खणखणीत शतक ठोकलं आहे.
Oct 21, 2018, 08:03 PM ISTविनू मंकड ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा धमाका
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं त्याच्या धमाकेदार कामगिरीनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Oct 17, 2018, 10:50 PM ISTविराट मोडणार सचिनचं हे 'स्पेशल' रेकॉर्ड
भारताचा कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रेकॉर्ड खुणावत आहे.
Oct 17, 2018, 05:39 PM ISTसचिनच्या त्या आठवणीनं श्रीसंतला अश्रू अनावर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दलचा एक किस्सा सांगताना श्रीसंतला अश्रू अनावर झाले.
Oct 16, 2018, 09:58 PM ISTVIDEO: पृथ्वी शॉसोबत मैदानात घडली सचिनसारखीच घटना
ेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Oct 15, 2018, 04:42 PM ISTशोएब अख्तरला क्रिकेट फॅन्सनं करून दिली सचिनची आठवण!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरविरुद्ध खेळताना एकेकाळी दिग्गज बॅट्समनची भंभेरी उडायची.
Oct 9, 2018, 07:49 PM ISTविराटचं शतक... सचिनलाही टाकलं मागे
विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही
Oct 5, 2018, 05:05 PM ISTमुंबईत मॅरेथॉनचं आयोजन, सचिन तेंडुलकरचा फिट राहण्याचा संदेश
भारतीय क्रिकेट संघाला ही दिल्या शुभेच्छा
Sep 30, 2018, 11:08 AM ISTअफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य
सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही.
Sep 23, 2018, 11:33 AM ISTटेस्ट क्रिकेटमध्ये सचिनला स्टम्पिंग करणारा एकमेव विकेटकीपर निवृत्त
एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे.
Sep 16, 2018, 10:20 PM ISTVIRAL PHOTO : सचिनकन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत
साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी अंजली आणि सचिनही लंडनमध्ये दाखल झाले
Sep 7, 2018, 01:26 PM ISTसचिन तेंडुलकरचा विराट कोहलीने मोडला हा विक्रम
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय.
Aug 31, 2018, 09:40 PM IST